शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आता नकोशा प्रेग्नंसीची भीती नको, पुरुषांचं स्पर्म रोखण्याचं काम करेल ही गोळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 23:26 IST

Health Tips: आतापर्यंत केवळ महिलांसाठीच मार्केटमध्ये गर्भनिरोधक गोळ्या मिळत होत्या. मात्र आता शास्त्रज्ञांनी पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या बनवल्या आहेत. ज्या ९९ टक्क्यांपर्यंत प्रेग्नंसी रोखण्यास उपयुक्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली - आतापर्यंत केवळ महिलांसाठीच मार्केटमध्ये गर्भनिरोधक गोळ्या मिळत होत्या. मात्र आता शास्त्रज्ञांनी पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या बनवल्या आहेत. ज्या ९९ टक्क्यांपर्यंत प्रेग्नंसी रोखण्यास उपयुक्त असल्याचे सांगण्यात येत आहे. उंदरांवर या गोळीची चाचणी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट दिसून आलेले नाहीत. शास्त्रज्ञांनी या नॉन हार्मोनल ड्रग्सचं नाव YCT529 ठेवलं आहे. YCT529 ची मात्रा सुमारे चार आठवड्यांपर्यंत उंदरांना देण्यात आली. चार आठवड्यांनंतर या गर्भनिरोधकाचा प्रयोग थांबवल्यावर उंदरांना पुन्हा पिल्ले झाली.

उंदरांवर चाचणी घेतल्यानंतर मिनिसोटा विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आता या नॉन हार्मोनल ड्रग्सच्या ह्युमन ट्रायलची प्लॅनिंग करत आहेत. या ड्रग्समधून पुरुषांच्या शरीरामध्ये एक प्रकारच्या प्रोटिनला रोखले जाते. त्यामुळे शुक्राणूंना रोखता येऊ शकते. तत्पूर्वी ब्रिटनमध्येही पुरुषांवर गर्भनिरोधक गोळ्यांचे परीक्षण करण्यात आले होते. मात्र या शोधाचे नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापिका गुंडा जॉर्ज यांनी सांगितले की, हा YCT529 नॉन हार्मोनल ड्रग पुरुषांसाठी खूप परिणामकारक आहे.

१९५० पासूनच शास्त्रज्ञ पुरुषांसाठी गोळ्या, जेल आणि इंजेक्शनसारख्या गर्भनिरोधक  गोळ्या तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आतापर्यंत यामधील कुणालाही मान्यता मिळालेली नाही. यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे महिलांसाठी उपलब्ध असलेल्या गर्भनिरोधक गोळ्या ओव्युलेशनला रोखण्याचं काम करतात. ते महिन्यातून एकदाच होते. मात्र लाखो शुक्राणूंचे उत्पादन रोखण्यासाठी पुरुषांना या गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन रोज करावे लागेल.    

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सSexual Healthलैंगिक आरोग्य