शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचीच नव्हे, श्रीमंतांचीही मुले कुपोषित! जगातील १८.१ कोटी मुलांना सकस आहार मिळेना , युनिसेफचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 05:40 IST

Children Health: ‘युनिसेफ’च्या अहवालानुसार कमी तसेच मध्यम उत्पन्न असलेल्या जवळपास १०० देशांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयोगटातील ४४ कोटी लहान मुले कुपोषित आहेत.

 न्यूयॉर्क : जगभरात पाच वर्षांच्या आतील वयोगटातील तब्बल १८.१ कोटी लहान मुले कुपोषित असल्याचे ‘युनिसेफ’च्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. याचाच अर्थ जगातील २७ टक्के म्हणजे प्रत्येक चौथे लहान मूल आवश्यक अन्नापासून आजही वंचित आहे. मुलांना योग्य प्रमाणात पोषक आहार न मिळण्यामागे गरिबी हे प्रमुख कारण आहे. दिला जात असलेला आहार परिपूर्ण नसल्याने श्रीमंत घरातील मुलेही कुपोषित ठरत असल्याचे दिसून आले आहे. १०० देशांमध्ये मुलांमधील कुपोषणाची स्थिती गंभीर आहे.

‘युनिसेफ’च्या अहवालानुसार कमी तसेच मध्यम उत्पन्न असलेल्या जवळपास १०० देशांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयोगटातील ४४ कोटी लहान मुले कुपोषित आहेत. = ६५% कुपोषित मुले भारतासह अन्य २० देशांत आहेत. - ३५% मुले अत्यंत गरीब म्हणून गणल्या जाणाऱ्या कुटुंबातील आहेत.- २३% कुपोषित मुले अत्यंत श्रीमंत म्हणून समजल्या जाणाऱ्या कुटुंबातील आहेत, असे म्हटले आहे. 

पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना योग्य आहार न मिळाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. वयानुसार ही मुले मोठी तर होत जातात परंतु शारीरिक वाढ नीटपणे झालेली नसते. बहुतांश मुले सामान्यपणे आहारात दररोज तांदूळ आणि दूध घेत असतात; पण हा आहार पुरेसा नसतो. ही मुले कुपोषित राहण्याची शक्यता ५० टक्के इतकी असते. शरीराची पू्र्ण वाढ होण्यासाठी सर्व प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रोटिन्स मुलांना योग्य प्रमाणात मिळाली पाहिजेत.-कॅथरीन रसेल, युनिसेफ, कार्यकारी संचालक

टॅग्स :Healthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय