शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षात सुरू होणार तिसरं महायुद्ध, 7 महिने चालणार लढाई; नॉस्ट्रॅडॅमसची थरकाप उडवणारी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 21:26 IST

रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येईल. पण विविध देशांतील मतभेदांची ठिणगी आतल्या आतच धगधगत राहतील अन्...

जगात रशिया आणि युक्रेन यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे (Russia Ukraine War) तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे का? माजी फ्रेंच ज्योतिषी नॉस्ट्रॅडॅमस (Nostradamus) यांच्या भाकितानुसार पुढील वर्षी जगात तिसरे महायुद्ध पेटण्याची शक्यता आहे. (Nostradamus Prediction)

नॉस्ट्रॅडॅमसने केलीय अशी भविष्यवाणी - द सनने दिलेल्या वृत्तानुसार, नॉस्ट्राडेमस हे एक फ्रान्च ज्योतिषी होते. त्यांचा जन्म 16व्या शतकात झाला होता. त्यावेळी त्यांनी भविष्यातील अनेक जागतिक घडामोडींसंदर्भात भाकीतं केली. एवढेच नाही, तर रशिया-युक्रेन युद्ध हे त्यांच्या याच भाकितांपैकी एक असल्याचेही मानले जात आहे.

रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येईल. पण विविध देशांतील मतभेदांची ठिणगी आतल्या आतच धगधगत राहतील. यामुळे पुढील वर्षात पूर्व युरोपमध्ये मोठे युद्ध सुरू होईल. हे स्पष्टपणे तिसरे महायुद्ध असेल, असेही नॉस्ट्रॅडॅमसने म्हटले होते, असे मानले जाते. 

7 महिने चालणार तिसरे महायुद्ध -नॉस्ट्राडेमसने असेही म्हटले आहे की, तिसरे महायुद्ध सुमारे 7 महिने चालेल आणि या दरम्यान जगभरात लाखो लोक मारले जातील. या युद्धात जग भरात मोठ्या प्रमाणावर आगीचा पाऊस पडेल. अनेक देशांचे अस्तित्व संपुष्टात येईल आणि यातून वाचलेले लोक नव्याने मानवी जीवनाची सुरुवात करतील. यामुळे जगात एक नवी जागतिक वस्था सुरू होईल.

टॅग्स :warयुद्धRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया