शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 05:51 IST

शरीरातील अवयवांचा विकास व त्यांचे कार्य याकरिता हा शोध अतिशय महत्त्वाचा असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.

स्टॉकहोम : मायक्रोआरएनए व त्याच्या कार्याच्या शोधाबद्दल अमेरिकी शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस व गॅरी रुवकून यांना वैद्यकशास्त्रासाठी असलेला यंदाचा नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर झाला. जनुकांचे कार्य मायक्रोआरएनएद्वारे कसे नियंत्रित केले जाते याचा शोध या दोघांनी घेतला. हा नोबेल पुरस्कार १.१ स्वीडीश क्रोनर (८ कोटी ६८ लाख रुपये) इतक्या रकमेचा आहे. शरीरातील अवयवांचा विकास व त्यांचे कार्य याकरिता हा शोध अतिशय महत्त्वाचा असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.

व्हिक्टर ॲम्ब्रोस यांनी मायक्रोआरएनएबाबत केलेल्या संशोधनामुळे त्यांना हार्वर्ड विद्यापीठाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. सध्या ते मॅसॅच्युसेट्स मेडिकल स्कूल विद्यापीठात नैसर्गिक विज्ञान या विषयाचे प्राध्यापक आहेत. 

संशोधक गॅरी रुवकून यांनी मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये आपले संशोधन कार्य केले. ते हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये अनुवंशशास्त्राचे प्राध्यापक आहेत, असे नोबेल समितीचे सरचिटणीस थॉमस पर्लमन यांनी सांगितले. 

वैद्यकशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार

वैद्यकशास्त्रासाठीच्या यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यापूर्वी पर्लमन यांनी रुवकुन यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या वैद्यकशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी ॲम्ब्रोस यांच्यासोबत तुमच्याही नावाची निवड करण्यात आली आहे, असे सांगताच रुवकीन यांनी आनंद व्यक्त केला, असे पर्लमन म्हणाले.

भौतिकशास्त्रासाठीच्या नोबेलची आज घोषणा

नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. उद्या, मंगळवारी भौतिकशास्त्र, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्यासाठीच्या नोबेल पुरस्काराच्या विजेत्यांची घोषणा करण्यात येईल. येत्या शुक्रवारी शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराच्या आणि सोमवारी, १४ ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्काराच्या विजेत्यांची घोषणा केली जाईल. नोबेल पुरस्कार प्रदान सोहळा दि. १० डिसेंबर रोजी आयोजिण्यात आला आहे.  (वृत्तसंस्था)

 

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कार