शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

इराणशी युद्ध नाही -डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 02:26 IST

हल्ल्यांमध्ये होणाऱ्या नुकसानीस इराणला जबाबदार धरले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.

वॉशिंग्टन : बगदादमधील अमेरिकेच्या राजदूतावासावर इराकमधील हजारो शिया निदर्शकांनी मंगळवारी हल्ला चढविला. या निदर्शकांना इराणचे समर्थन आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये होणाऱ्या नुकसानीस इराणला जबाबदार धरले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. मात्र, इराणशी अमेरिका युद्ध करण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.बगदाद येथे शिया निदर्शकांनी हल्ला चढवून अमेरिकन राजदूतावासाच्या कुंपणभिंतीची नासधूस केली. मात्र, कडक बंदोबस्तामुळे त्यांना राजदूतावासाच्या मुख्य इमारतीचे फार नुकसान करता आले नाही. इराकमधील हशद-अल्-शाबी या शिया गटाच्या कार्यकर्त्यांना इराणने शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिले आहे. या संघटनेचे हजारो निदर्शक हाती इराकचा राष्ट्रध्वज घेत राजदूतावासावर चालून गेले. अमेरिकेचा अंत करणार, अशा घोषणा निदर्शक देत होते. या घटनेमुळे संतप्त झालेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे.मात्र, इराणशी युद्ध करण्याचा अमेरिकेचा कोणताही विचार नाही हेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.(वृत्तसंस्था)सुरक्षाव्यवस्थेत वाढयाआधीही इराणच्या अमेरिकाविरोधी कारवायांबाबत ट्रम्प यांनी त्या देशाला धारेवर धरले होते. अमेरिकेच्या दूतावास किंवा अन्य कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्यास किंवा जीवितहानी झाल्यास त्याची मोठी किंमत इराणला चुकवावी लागेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.इराकमध्ये शिया निदर्शकांनी केलेला हल्ला लक्षात घेऊन बगदादमधील अमेरिकी राजदूतवासाच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तिथे आता ७५० अमेरिकन सैनिक तैनात करण्यात येतील.अमेरिकी राजदूतावासावर हल्ला झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकचे पंतप्रधान आदिल अब्द अल्-महदी यांच्याशी दूरध्वनीवरून मंगळवारी चर्चा केली. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प