शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! अवघ्या 7 दिवसांचं बाळ रस्त्यावर रडताना सापडलं; सोबत होती चिठ्ठी, लिहिलेलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 14:53 IST

रस्त्यावर एक नवजात बाळ सापडलं तसेच त्या मुलाजवळ एक चिठ्ठीही होती. ही चिठ्ठी वाचून लोकांना धक्का बसला आहे

जगभरात विविध ठिकाणी लहान मुलांची अनेक प्रकरणे समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना इटलीतील रोम शहरातून समोर आली आहे. रस्त्यावर एक नवजात बाळ सापडलं तसेच त्या मुलाजवळ एक चिठ्ठीही होती. ही चिठ्ठी वाचून लोकांना धक्का बसला आहे. हे बाळ बराच वेळ रडत होतं आणि त्याच्या जवळ कोणीही पोहोचलं नव्हतं. ही चिठ्ठी त्याच्या आईने लिहिली असल्याचेही सांगण्यात आलं.

इटलीच्या रोम शहरात ही घटना घडली आहे. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे बाळ रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाजवळ आढळून आलं. बाळ सात दिवसांचं असल्याचं सांगण्यात येत आहे. मुलगा बराच वेळ तिथेच पडून रडत होता. एवढेच नाही तर त्या दुकानाजवळ क्लिनिक असल्याचेही सांगण्यात आले. मुलाची आई त्याच क्लिनिकमध्ये त्याची तपासणी करण्यासाठी आली होती असं चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. 

एका मीडिया रिपोर्टनुसार, महिलेने स्वतःच्या नवजात मुलाला सोडून दिलं. तिने स्वत: एका चिठ्ठीत मुलाचं नाव एनिया असं लिहिलं आहे. बाळ पूर्णपणे निरोगी असल्याचं देखील लिहिलं आहे. त्याच्या सर्व चाचण्या रुग्णालयात करण्यात आल्या असून सर्व काही ठीक आहे. याशिवाय त्या चिठ्ठीत दुसरे काहीही लिहिलेलं नव्हतं.

सध्या या बाळाला प्रशासनातील संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्यात आले असून, बाळाची काळजी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. रोम शहरातील ही पहिलीच घटना नाही, गेल्या काही काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. नुकतेच एका महिलेने आपल्या नवजात मुलीला रुग्णालयात सोडले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"