शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियाच्या नव्या पंतप्रधानांनी खांद्यावर घेतला भगवा, ठरला निवडणूक विजयाचा टर्निंग पॉईंट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 14:16 IST

Australia new PM Anthony Albanese:  अँथनी अल्बनीज यांचा एक फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियाव जबरदस्त व्हायरल होत आहे. यात त्यांनी आपल्या खांद्यावर भगवा गमछा घेतल्याचे दिसत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सार्वत्रिक निवडणुकीत  लेबर पार्टीने (Labor Party) पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या लिबरल पार्टीचा पराभव करत जबरदस्त विजय मिळवला आहे. या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा पराभव झाला आहे. मॉरिसन यांच्या पराभवानंतर, आता विरोधी पक्ष नेते अँथनी अल्बनीज ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान होतील. यातच, अँथनी अल्बनीज यांचा एक फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियाव जबरदस्त व्हायरल होत आहे. यात त्यांनी आपल्या खांद्यावर भगवा गमछा घेतल्याचे दिसत आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर, हे आहेत ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान, ज्यांनी विजयासाठी हाती भगवा घेतला आहे, असे म्हटले जात आहे. खरे तर, ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अनेक कार्यक्रमांत खांद्यावर 'ॐ' लिहिलेला गमछा घेताना दिसून आले आहेत. यामुळे, या भगव्या गमछाकडे त्यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. 

भारतासोबत खास संबंध - अँथनी अल्बनीज हे ऑस्ट्रेलीया-चीन संबंध संतुलित करू शकतात. तसेच त्यांचे भारतासोबतही चांगले संबंध आहेत. ते भारत आणि ऑस्‍ट्रेलिया संबंधांचा एका नव्या ऊंचीवर घेऊन जाऊ शकतात. 

12 वर्षांचे असतानाच राजकीय आंदोलनात सहभाग -ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी यांचे जीवन हालाखीच्या परिस्थितीतच गेले. ते एकुलते एक होते. सिंगल आईनेच त्यांना लहानाचे मोठे केले. त्यांना, लहान पणीच त्यांच्या वडिलांचा एका कार अपघातात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, त्यांनी केवळ 12 वर्षांचे असतानाच राजकीय आंदोलनात सहभाग घेतला होता.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाElectionनिवडणूकprime ministerपंतप्रधान