शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवाजांचा तुरुंगात 'नवाबी थाट', 'शरीफकन्ये'ने नाकारली दर्जेदार सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 23:05 IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, तुरुंगात या दोघांनाही विशेष वागणूक मिळत आहे.

रावळपिंडी - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, तुरुंगात या दोघांनाही विशेष वागणूक मिळत आहे. शरीफ आणि त्यांची कन्या मरियम सध्या रावळपिंडी येथील अडियाला तुरुगांत आहेत. पण, येथील तुरुंगात या दोघांनाही ब वर्ग सुविधा देण्यात येत आहे. त्यानुसार, बेड, खुर्ची, टी-पॉट, लाईट गेल्यानंतर विशेष सुविधाही पुरविण्यात येते. एनएबी अधिकाऱ्यांनी नवाज शरीफ आणि त्यांची कन्या मरियम यांना एवनफिल्ड संपत्ती प्रकरणात अटक केली आहे. शुक्रवारी लंडनहून लाहोरला येताच या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर अडियाला येथील तुरुंगात टाकण्यात आले आहे. मात्र, तुरुंगात त्यांना ब दर्जाची म्हणजे एसीसह उत्तम अशी सुविधा पुरविण्यात आली आहे. त्यामुळे माध्यमांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली. मात्र, मरियम यांनी तुरुंगातून एक नोटीस जारी केली आहे. त्यामध्ये तुरुंग अधिक्षकांकडून आपणास विशेष सवलत ऑफर करण्यात आली होती. मात्र, आम्ही ती नाकारल्याचे मरियम यांनी म्हटले आहे. मी कुण्याच्याही दबावाचा विचार न करता, माझ्या स्वच्छेने सोयीसुविधा नाकारल्याचे मरियम यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तानjailतुरुंग