शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 20:12 IST

Hezbollah Chief Nasrallah Dead Body Found: हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला आहे.

Nasrallah Dead Body Recovered: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात शुक्रवारी (27 सप्टेंबर) हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह याचा मृत्यू झाला होता. शनिवारी या घटनेची माहिती जगभर पसरली. दरम्यान, आता रविवारी(29 सप्टेंबर) त्याचा मृतदेह सापडला आहे. सुरक्षा आणि वैद्यकीय पथकाने घटनास्थळावरुनच त्याचा मृतदेह बाहेर काढला आहे. पण, आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भीषण बॉम्ब हल्ल्यात मरण पावलेल्या नसरल्लाहच्या शरीरावर वैद्यकीय पथकाला एकही जखम आढळली नाही.

संबंधित बातमी- 'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद

नसराल्लाहचा मृत्यू कसा झाला?मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिजबुल्ला प्रमुखाचा मृतदेह व्यवस्थित स्थितीत सापडला आहे. त्याच्या शरीरावर एकही जखम आढळली नाही. मग आता प्रश्न पडतो की, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तर, नसरल्लाहचा मृत्यू बॉम्बच्या प्रचंड आवाजामुळे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण हल्ल्यात नसराल्लाह याच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे झाले असून, फक्त त्याची अंगठी सापडल्याचे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र आता त्याचा मृतदेह सापडला आहे.

संबंधित बातमी-नसरल्लाहच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ बनला हिजबुल्लाचा प्रमुख

अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर इस्रायलला यश अनेक महिन्यांच्या नियोजनानंतर आणि असंख्य गुप्तचर माहितीनंतर इस्रायलने भूमिगत बंकरवर अचूक हल्ला करुन नसराल्लाहचा खात्मा केला. हा बंकर दक्षिण बेरूतमधील एका व्यस्त रस्त्याच्या खाली 60 फूट खाली होता. या हवाई हल्ल्यात 6 इमारतींना निशाणा बनवण्यात आले होते. या हल्ल्यात नसरल्लाहशिवाय, मिसाइल युनिटचा कमांडर मुहम्मद अली इस्माइल आणि त्याचा सहकारी हुसेन अहमद इस्माईलसह नसरल्लाहची मुलगी जैनबदेखील या हल्ल्यात ठार झाली आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयwarयुद्धIsraelइस्रायल