शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'आमचे यश संपूर्ण मानवतेचे यश', BRICS मध्ये पीएम मोदींनी केला चंद्रयान-3 चा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 15:36 IST

Brics Summit: 15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी PM नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत आहेत.

PM Modi At Brics Summit: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या ब्रिक्स संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले आहेत. आज संमेलनाच्या शेवटच्या दिवशी, पंतप्रधान मोदींनी चंद्रयानच्या यशाबद्दल भारताचे अभिनंदन करणाऱ्या राष्ट्रांचे आणि राष्ट्रप्रमुखांचे आभार मानले. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशाच्या यशाचे वर्णन मानवतेचे यश असे केले.

पीएम मोदी म्हणाले की, भारतासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. हे यश संपूर्ण मानवतेच्या यशाशी जोडले जात आहे. या ऐतिहासिक प्रसंगी भारतातील लोक आणि आपल्या शास्त्रज्ञांच्या वतीने मी जगातील इतर वैज्ञानिकांचे आणि शुभेच्छा देणारअया सर्व देशांचे आभार मानतो.

ब्रिक्सच्या विस्ताराचे समर्थन आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी ब्रिक्सच्या विस्ताराचे समर्थन केले. ते म्हणाले, नवीन सदस्य जोडल्याने ब्रिक्स, ही संघटना मजबूत होईल, असा भारताचा विश्वास आहे. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मी माझे मित्र रामाफोसा (दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष) यांचेही आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.

या देशांचा समावेशब्रिक्सचा आता विस्तार झाला असून, यामध्ये आणखी सहा देशांचा समावेश करण्यात आला आहे. इराण, अर्जेंटिना, इथिओपिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाचा ब्रिक्समध्ये समावेश करण्यात आला असून, या संघटनेचे नामकरण 'ब्रिक्स प्लस' असे करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या  ब्रिक्स परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामफोसा यांनी ही घोषणा केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीChandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रोSouth Africaद. आफ्रिकाIndiaभारत