शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
5
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
6
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
7
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
8
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
9
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
10
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
11
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
12
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
13
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
14
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
15
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
16
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
17
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
18
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
19
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
20
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 

महागडा डायनॉसॉर, 2 अब्ज डॉलर्सना विकला सांगाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 1:47 PM

2013 साली अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रांतामध्ये जीवाश्मामध्ये हा सांगाडा सापडला होता.

पॅरिस- 9 मी लांब म्हणजेच जवळजवळ तीस फूट लांबीचा डायनॉसॉरच्या सांगाड्याचा लिलाव करण्यात आला आहे. पॅरिसमध्ये हा लिलाव करण्यात आला. हा सांगाडा नक्की कोणत्या प्रकारच्या डायनोसोरचा आहे याची खात्री तज्ज्ञांना पटलेली नव्हती. त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या या सांगाड्याने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले होते.2013 साली अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रांतामध्ये जीवाश्मामध्ये हा सांगाडा सापडला होता. डायनोसोरच्या अभ्यासकांनी आजवर सापडलेल्या आणि उपलब्ध असलेल्या डायनोसोर सांगाड्यांपेक्षा हा सांगाडा वेगळा असल्याचे मत व्यक्त केले आहे.एका ब्रिटिश व्यक्तीने हा सांगाडा विकत घेतला असून आपण तो लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येईल असे  स्पष्ट केले.याप्रकारे डायनोसोरचे सांगाडे जर लोकांनी विकत घेतले तर अभ्यास आणि संशोधनावर परिणाम होईल असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.

भारतातही सापडला होता विचित्र डायनॉसॉरडॉल्फिन आणि पाल यांच्यासारख्या दिसणाऱ्या इकथ्योसोर या ज्युरासिक कालीन प्राण्याचे अवशेष गुजरातमधील कच्छमध्ये सापडले होते. भारतात इकथ्योसोरचे अवशेष सापडण्याची ही पहिलीच वेळ होतीइकथ्योसोर या ग्रीक संज्ञेचा अर्थ मासा-पाल (फिश-लिझर्ड) असा होतो. हे अवशेष 152 दशलक्ष वर्षांपुर्वीचे असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला

हे इकथ्योसोर डायनॉसोरच्या काळात पृथ्वीतलावर होते. त्याचे अनेक फॉसिल्स उत्तर अमेरिका आणि युरोपात सापडले होते. तसेच दक्षिण गोलार्धात ते केवळ दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सापडले होते. दिल्ली विद्यापिठामधील भूगर्भशास्त्रज्ञ गुंतुपल्ली प्रसाद यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, या प्राण्याचा फॉसिल सांगाडा भारतीय आणि जर्मन संशोधकांच्या चमूला मागच्या वर्षीच कच्छमध्ये सापडला होता. पण तेव्हा ता डायनॉसोरचा सांगाडा वाटला होता. मात्र नंतर पूर्ण सांगाडा खोदून काढल्यानंतर त्याची हाडे मोठी असल्याचे दिसून आले आणि तो भारतातील पहिला इकथ्योसोर असल्याचे लक्षात आले. कच्छमध्ये सापडलेला सांगाडा साधारणतः 5.5 मी लांब असून तो ऑप्थल्मॉसोरिड फॅमिलीतील आहे. या फॅमिलीतील प्राणी 165 ते 90 दशलक्ष वर्षांपुर्वी अस्तित्वात होते. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके