शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

चीनमधील मुलांमध्ये पसरला गूढ आजार; ‘डब्ल्यूएचओ’ सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 05:48 IST

अनेक बालके आजारी; जग चिंतेत

बीजिंग : कोरोनाचे संकट दूर होते न होते तोच चीनमधून आणखी एक भीतीदायक बातमी समोर आली आहे. तेथील बालकांत एक गूढ आजार पसरत असून, त्याची लक्षणे न्यूमोनियासारखीच आहेत. चीनकडून या आजाराचा तपशील मागवताना जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती उघड केली. यासोबतच चीन जगाला पुन्हा एकदा श्वसनाशी संबंधित एखाद्या भयंकर आजाराची देणगी देणार की काय, अशी भीतीही वाढत आहे.

या आजाराशी संबंधित बहुतांश रुग्ण ईशान्य चीन, बीजिंग आणि लिओनिंगमधील रुग्णालयांत दिसत आहेत. बाधित मुलांमध्ये तीव्र ताप, खोकला आणि श्वास घेण्यास अडचण यासारखी लक्षणे असून, कोरोनाची अशीच लक्षणे असतात. परंतु कोरोनाचा बालकांना फटका बसला नव्हता. बालकांमधील आताचे संक्रमण हे कोविडचेच नवे रुप आहे की, हा एखाद्या नवीन विषाणूचा प्रकोप  आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाची उत्पत्ती वुहान मार्केट किंवा चीनी प्रयोगशाळेत झाल्याचे मानले जाते. (वृत्तसंस्था)

‘डब्ल्यूएचओ’ सतर्कमुलांमध्ये श्वसन रोग आणि न्यूमोनियाच्या संभाव्य चिंताजनक वाढीबद्दल माहिती देण्याविषयी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)  चीनला अधिकृत विनंती केली आहे. डब्ल्यूएचओने म्हटले की, या प्रकरणांचा श्वसन संक्रमणाच्या वाढीशी संबंध आहे की नाही, हे स्पष्ट नाही. शास्त्रज्ञांनी सांगितले की परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे; परंतु चीनमधील श्वसन रोगांच्या प्रकरणांमध्ये अलीकडील वाढ नवीन जागतिक उद्रेकाची सुरुवात दर्शवते याच्याशी ते सहमत नाहीत. 

टॅग्स :chinaचीनhospitalहॉस्पिटलWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना