शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमार आणि भारताचं भावनिक नातं, दोन्ही देशांत कोणतीही सीमा नाही- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 21:08 IST

म्यानमारमधील भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केलं आहे.

यंगोन, दि. 6 - म्यानमारमधील भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केलं आहे. म्यानमार आणि भारताचं भावनिक नातं, दोन्ही देशांत कोणतीही सीमा नाही, असं प्रतिपादन नरेंद्र मोदींनी केलं आहे. ते म्हणाले, लहानपणापासून एखाद्या धार्मिक आणि आध्यात्मिक शहरात जाण्याची माझी इच्छा होती. यंगोनमध्ये येऊन ते स्वप्न पूर्ण झालं.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील म्यानमारची भूमिका, आझाद हिंद फौज आणि विपश्यनेचाही देखील उल्लेख केला आहे. तसेच बहादूर शाह जाफरला म्यानमारच्या धरतीत दफन केल्याची आठवणही त्यांनी करून दिली. मोदींच्या भाषणावेळी अनेकांनी मोदींचा जयघोष केला. प्रवासी भारतीय हे परदेशात भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. तसेच भारताचं नावही उंचावत आहेत. व्हिसा देण्यासाठी भारतीय दूतावासाचा दरवाजा 24 तास खुला असल्याचंही मोदी प्रवासी भारतीयांना उद्देशून म्हणाले.आमचं सरकार दहशतवाद आणि सांप्रदायिकतेच्या विरोधात आहे. मोदी म्हणाले, दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचार, सांप्रदायिकातमुक्त न्यू इंडिया बनवण्याचा निर्धार आहे. न्यू इंडियाच्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रवासी भारतीयांनीही या मोहिमेत सामील व्हावं, असंही मोदी म्हणाले आहेत. यावेळी मोदींनी नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक आणि जीएसटीचाही उल्लेख केला आहे. आम्ही फक्त शेतक-यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करत नाही, तर भ्रष्टाचा-यांना पायबंद घालण्यासाठी नोटाबंदीसारखे निर्णयही घेतले. जीएसटीला गुड अँड सिम्पल टॅक्स म्हणत जीएसटीमुळे अनेक व्यवसाय हे कररचनेत आल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे. म्यानमारसोबतचे भारताचे संबंध आम्ही आणखी वृद्धिंगत करत आहोत. ट्रान्सपोर्ट कॉरिडोर, बॉर्डर करार आणि क्रास बॉर्डर मोटार व्हेईकल करारांतर्गत दोन्ही देशांमधील देवाणघेवाण वाढवणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी