शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरमध्ये ‘मसल पॉवर’ महत्त्वाची, स्नायू टिकले, तर रुग्ण टिकणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 11:53 IST

‘कॅशेक्सिया’मुळे स्नायूंवर होणारे गंभीर परिणाम ठरतात घातक

ग्रेटर सडबरी (कॅनडा) : जवळजवळ एक तृतीयांश कर्करोगाच्या रुग्णांचा मृत्यू अशा दुष्परिणामांमुळे होतो ज्याबद्दल तुम्ही कदाचित कधीही ऐकले नसेल आणि ते म्हणजे कॅन्सर कॅशेक्सिया. यात रुग्णाचे वजन लक्षणीय घटते, तसेच स्नायूंचे (मसल) मोठे नुकसान होते. स्नायू हालचाल, व्यायाम आणि चयापचयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पायऱ्या चढणे, कपडे धुणे, श्वासोच्छ्वास यासारख्या साध्या गोष्टी केवळ स्नायूंमुळेच शक्य होतात. कर्करोगाच्या रुग्णांसाठी कॅशेक्सियाचे महत्त्व असूनही, या स्थितीवर उपचार करण्यात फारशी प्रगती झालेली नाही.

कर्करोग कॅशेक्सिया म्हणजे नक्की काय?कर्करोग कॅशेक्सिया म्हणजे शरीराचे वजन नकळत कमी होणे आहे, ज्याचा प्रामुख्याने स्नायूंवर परिणाम होतो. कर्करोग रुग्णाचे सहा महिन्यांत त्याच्या शरीराच्या वजनाच्या पाच टक्क्यांहून अधिक वजन कमी होते, तेव्हा कॅशेक्सियाचे निदान होते.१८० पौंड (८२ किलोग्रॅम) वजन असलेल्या व्यक्तीसाठी, हे नऊ पौंड किंवाचार किलोग्रॅम वजन कमी करण्यासारखे आहे.

नेमके काय होते?- स्नायू दररोज तुटतात आणि पुन्हा तयार होतात. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपण स्नायूंना नुकसान पोहोचवतो. त्याची भरपाई स्नायू आणखी मजबूत करून होते.- निरोगी व्यक्तीमध्ये हे संतुलन कायम राहते. तथापि, कॅशेक्सियात ही यंत्रणा बिघडते. त्यामुळे रुग्ण शक्ती गमावतो आणि त्याचा थकवा वाढतो.- स्नायूंच्या अत्यधिक नुकसानीमुळे शेवटी हृदय आणि फुफ्फुस कार्य करणे थांबवू शकतात, ज्यामुळे मृत्यू होतो.

कॅशेक्सियाचे निदान आणि शोधकॅशेक्सियाच्या उपचारांमध्ये सर्वांत मोठी बाब म्हणजे त्याचे लवकर निदान करणे आहे. कॅशेक्सियाचे निदान मुख्यत्वे वजन-संबंधित उपायांवर आधारित आहे. दुर्दैवाने, अनेक आरोग्य सेवा व्यावसायिक हे मूलभूत निदान मूल्यमापन करत नाहीत.

कॅशेक्सियावर उपचार काय?दुर्दैवाने कॅन्सर कॅशेक्सिया असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रमाणित पर्याय नाहीत. कॅशेक्सियाचा सामना करण्यासाठी पौष्टिक आहार आवश्यक आहे आणि आहारतज्ज्ञांशी सल्लामसलत करून तो शक्य तितक्या लवकर सुरू केला पाहिजे. एरोबिक आणि क्षमता वाढीचे व्यायाम सर्वांत फायदेशीर आहेत.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यdoctorडॉक्टर