शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Murree Tragedy : पाकिस्तानवर कोसळलं आसमानी संकट, २१ पर्यटकांचा मृत्यू; शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक यांनी व्यक्त केला शोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 18:09 IST

Murree Tragedy: पाकिस्तानातील मुरी पर्यटन स्थळावर शनिवारी आसमानी संकट कोसळलं. मुसळधार बर्फ पडल्यानं येथील रस्त्यांवर हजारो वाहनं अडकून पडली होती

Murree Tragedy: पाकिस्तानातील मुरी पर्यटन स्थळावर शनिवारी आसमानी संकट कोसळलं. मुसळधार बर्फ पडल्यानं येथील रस्त्यांवर हजारो वाहनं अडकून पडली होती. त्यांना वेळीच मदत न मिळाल्यानं २१ जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन बालकांचाही समावेश आहे. येथे बचावकार्य सुरू करण्यात आलं असून पाकिस्तानी आर्मीला बोलावण्यात आलं आहे. बचावकार्यातही अनेक अडथळे येत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी व शोएब मलिक यांनीही शोक व्यक्त केला आहे.  .शहरात हजारो वाहनं आल्यामुळे मुरीला जाणारा मार्ग ब्लॉक झाला आणि त्यामुळे पर्यटकांना रस्त्यावरच रहावे लागले.  मागील १५-२० वर्षांत एवढ्या मोठ्या संख्येनं पर्यटक येथे आले नसल्याचे मंत्री शेख रशीद यांनी सांगितले. त्यामुळेच इस्लामाबाद ते मुरी येथील मार्ग बंद करावा लागला. कडाक्याच्या थंडीनं २१ जणांचा मृत्यू झाला.  पण, मुरी पोलीस स्थानकाचे SHO राजा रशीद यांच्यामते ४ ते साडेचार फूट बर्फ पडला. यापूर्वी एवढा बर्फ कधी पडला नव्हता. हे पर्यटक थंडीमुळे नव्हे तर गाडीतील हिटर चालू करून चालू झोपल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.   

शाहिद आफ्रिदी व शोएब मलिक यांनी व्यक्त केला शोक

टॅग्स :Pakistanपाकिस्तानShahid Afridiशाहिद अफ्रिदीShoaib Malikशोएब मलिक