शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद लढवणार निवडणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 11:07 IST

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला हाफिझ सईद पाकिस्तानमधील निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहे. हाफीझ सईद हा पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमधून उमेदवार म्हणून जनतेसमोर येण्याची शक्यता आहे.

इस्लामाबाद - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला हाफिझ सईद पाकिस्तानमधील निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहे. हाफीझ सईद हा पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमधून उमेदवार म्हणून जनतेसमोर येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. मात्र तो पाकिस्तानच्या कुठल्या प्रांतामधून निवडणूक लढवणार याबाबत मात्र माहिती समोर आलेली नाही.   भारतासह अमेरिकेचा दबाव आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने हाफिज सईद याला दोन दिवसांपूर्वी पुन्हा अटक करण्यात आली होती.  हाफिज याला कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे ते समजू शकले नाही.मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमाद-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याच्या सुटकेनंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर, हाफिजच्या सुटकेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरही अतिशय वाईट संदेश गेल्याचे अमेरिकेने म्हटले होते. दहशतवादाशी लढण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पाकिस्तानातील न्यायालयाने गेल्या आठवड्यात हाफिज याला नजरकैदेतून सोडण्याचे आदेश दिले होते.पाक न्यायालयाने गेल्या आठवड्यात हाफिजला नजरकैदेतून सोडण्याचे आदेश दिले होते. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या कन्या व सल्लागार इव्हांका ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेचे परिणाम लवकरच दिसतील आणि अमेरिकेचा पाकिस्तानवर दबाव वाढेल, असे सरकारच्या वतीने बुधवारीच सांगण्यात आले होते. 

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानElectionनिवडणूक