शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

मुंबई हल्ल्यातील सूत्रधार साजिद मीरला तुरुंगवास; पाकचा बनाव उघड, यापूर्वी केले होते मृत घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 09:46 IST

पंजाब पोलिसांचा दहशतवादविरोधी विभाग (सीटीडी) हा नेहमीच अशा दोषी लोकांची माहिती देतो. पण,  यावेळी तसे झाले नाही. 

लाहोर : पाकिस्तानमधील एका दहशतवादविरोधी न्यायालयाने २००८ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्लाप्रकरणी मुख्य सूत्रधार साजिद मजीद मीर (४४) याला दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याप्रकरणी १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.पाकिस्तानने यापूर्वी साजिद मजीद मीर याला मृत घोषित केले होते. साजिद मीर हा मुंबई हल्ला प्रकरणी भारताला हव्या असलेल्या अतिरेक्यांच्या यादीतील प्रमुख अतिरेकी आहे. त्याच्यावर अमेरिकेनेही ५० लाख डॉलरचे बक्षीस ठेवलेले आहे. पाकिस्तान आर्थिक कारवाई कार्यदलाच्या (एफएटीएफ) ग्रे यादीतून बाहेर निघण्यासाठी संघर्ष करत असताना पाकिस्तानात न्यायालयाने या अतिरेक्याला ही शिक्षा सुनावली आहे. पंजाब पोलिसांचा दहशतवादविरोधी विभाग (सीटीडी) हा नेहमीच अशा दोषी लोकांची माहिती देतो. पण,  यावेळी तसे झाले नाही. 

कोण आहे साजिद?साजिद मीर हा मुंबई हल्ल्याचा प्रोजेक्ट मॅनेजर समजला जातो. साजिद हा २००५ मध्ये बनावट नावाच्या पासपोर्टने भारतात आला होता. साजिद मजीद मीर याला एप्रिलमध्ये अटक केल्यानंतर लाहौरच्या कोट लखपत तुरुंगात तो बंद आहे. न्यायालयाने साजिदवर चार लाख रुपयांचा दंडही आकारला आहे. पाकिस्तानने यापूर्वी असा दावा केला होता की, साजिदचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीMumbaiमुंबईjailतुरुंगPakistanपाकिस्तान