शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:22 IST

MQ-4C Triton Drone Missing : हे ड्रोन इराणच्या किनारपट्टीजवळ गस्त घालत होते. यावेळी अचानक रडारवरून गायब झाले.

अमेरिका आणि इराणमध्ये नुकताच १४ दिवसांचा युद्धविराम जाहीर झाला असला, तरी इराणच्या आखातातील परिस्थिती पुन्हा एकदा स्फोटक बनली आहे. अमेरिकेचे अत्यंत प्रगत आणि महागडे MQ-4C Triton हे पाळत ठेवणारे ड्रोन हॉर्मुझच्या आखातातून बेपत्ता झाले आहे. या घटनेमुळे अमेरिकन संरक्षण विभागात खळबळ उडाली असून, इराणने हे ड्रोन पाडले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे ड्रोन इराणच्या किनारपट्टीजवळ गस्त घालत होते. यावेळी अचानक रडारवरून गायब झाले. युद्धविराम घोषित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही घटना घडल्याने शांतता चर्चेवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. अमेरिकन नौदलाने अद्याप अधिकृतपणे याला दुजोरा दिला नसला तरी, शोध मोहीम वेगाने सुरू केली आहे.

इराणची भूमिका संशयास्पदयापूर्वी २०१९ मध्ये इराणने अमेरिकेचे 'ग्लोबल हॉक' ड्रोन याच भागात पाडले होते. ताज्या घटनेनंतर इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, इराणच्या सरकारी माध्यमांनी "विदेशी घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही," असा इशारा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर इराणने हे ड्रोन पाडले असेल, तर सुरू झालेला युद्धविराम संकटात येऊ शकतो.

MQ-4C ट्रायटनची वैशिष्ट्येहे ड्रोन केवळ पाळत ठेवण्यासाठी नाही, तर गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी जगातील सर्वात प्रगत यंत्रणांपैकी एक मानले जाते. याची किंमत सुमारे १८० दशलक्ष डॉलर्स इतकी असून, ते २४ तासांहून अधिक काळ ५०,००० फूट उंचीवर उडू शकते. अशा हाय-टेक ड्रोनचे बेपत्ता होणे हा अमेरिकेसाठी मोठा लष्करी आणि राजनैतिक धक्का मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US Military Drone Vanishes Near Hormuz; Iran Suspected in Disappearance

Web Summary : A US Navy MQ-4C Triton drone vanished near the Strait of Hormuz, sparking alarm. Iran is suspected, reminiscent of a 2019 incident. The high-tech drone, valued at $180 million, was conducting surveillance. The incident threatens fragile US-Iran peace talks, and a search is underway.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरWarयुद्धIranइराणAmericaअमेरिका