शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘माऊंट एव्हरेस्ट’च ‘टॉलेस्ट’, ८६ सेंटिमीटरने वाढली उंची

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 05:16 IST

Mount Everest News : जगातल्या प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असलेल्या माऊंट एव्हरेस्टची उंची नव्याने मोजण्यात आली आहे.

जगातल्या प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असलेल्या माऊंट एव्हरेस्टची उंची नव्याने मोजण्यात आली आहे. २०१५ मध्ये नेपाळ प्रलयंकारी भूकंपाने हादरले होते. या नैसर्गिक संकटामुळे भूगर्भात बरीच उलथापालथ झाल्याने एव्हरेस्ट शिखराची आताची सर्वमान्य उंची कायम राहिली असेल की नाही, या शंकेने नेपाळ सरकारला घेरले. त्यातूनच एव्हरेस्टची उंची नव्याने मोजण्याचे काम तेथील सरकारने हाती घेतले. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून चीनच्या साह्याने काम सुरू होते. आता एव्हरेस्टची उंची ८८४८.८६ मीटर असल्याचे त्यातून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेला एव्हरेस्ट शिखराचा वेध... 

भारतीय व युरेशियन भूस्तराच्या टकरीतून एव्हरेस्टची निर्मिती१९५४ मध्ये ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ने ही उंची निश्चित केली होती०.५ मीटर दर १०० वर्षांनी वाढणारी एव्हरेस्टची उंची ५० दशलक्ष वर्षे जुने शिखर के२ : दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर(हे शिखर चीन व पाकिस्तान यांच्या सीमारेषेवर आहे)युरोपमधील सर्वोच्च शिखरे माऊंट एल्ब्रस         : ५,६४२ मीटर, कॉकेशस पर्वतराजीत स्थानमॉण्ट ब्लांक         : ४,८०८ मीटर, आल्प्स पर्वतराजीत स्थानमाऊंट मॅटरहॉर्न     : ४,४७८ मीटर, आल्प्स पर्वतराजीत स्थान जगातील सर्वात लहान शिखर : माऊंट विचप्रूफ, ऑस्ट्रेलिया (१४८ मीटर)

टॅग्स :Everestएव्हरेस्टNepalनेपाळIndiaभारत