शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ओबामांचे ट्विट ठरले ट्विटरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 17:10 IST

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे अध्यक्षीय कारकीर्द संपुष्टात आल्यानंतरही विविध कारणांनी चर्चेत असतात. सध्या ओबामांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे.

वॉशिंग्टन,  दि. 16 - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे अध्यक्षीय कारकीर्द संपुष्टात आल्यानंतरही विविध कारणांनी चर्चेत असतात. सध्या ओबामांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे.  ओबामा यांनी न्यूयॉर्कमधील शॉर्ट्सविल येथे झालेल्या हिंसेविरोधात दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी चळवळीचे नेते नेल्यस मंडेला यांची आठवण काढत एक ट्विट केले होते. हे ट्विट ट्विटरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय ट्विट बनले आहे. आत्तापर्यंत सुमारे 28 लाख लोकांनी हे ट्विट लाइक केले आहे. तसेच 12 लाखाहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे.  न्यूयॉर्कमधील शॉर्ट्सविल येथे काही हिंसक घटना घडल्या होत्या. त्याविरोधात ओबामा यांनी हे ट्विट केले आहे. कोणतीही व्यक्ती वर्ण, मातृभूमी आणि धर्म यांच्यामुळे दुसऱ्याबाबत भेदभाव मनात ठेऊन जन्म घेत नाही, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये ओबामांचे एक छायाचित्रसुद्धा प्रकाशित करण्यात आले आहे. ज्यामध्ये ते एका खिडकीमध्ये उभ्या असलेल्या वेगवेगळ्या जातीच्या आणि वंशाच्या मुलांकडे पाहत आहेत. दरम्यान, ट्विटरने ओबामांनी केलेले हे ट्विट ट्विटरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय ट्विट बनल्याचे सांगितले. जगभरातील 28 लोकांनी हे ट्विट लाइक केले आहे. तसेच सुमारे 12 लाख लोकांनी हे ट्विट रिट्विट केले आहे.  सर्वाधिक रिट्विट करण्यात आलेल्या ट्विटच्या यादीत हे ट्विट पाचव्या क्रमांकावर असल्याचेही ट्विटरच्यावतीने सांगण्यात आले.  सर्वाधिक लोकप्रिय ट्विटचा विक्रम याआधी पॉप स्टार एरिना ग्रानाडे हिच्या ट्विटच्या नावे होता. तिचे ट्विट सुमारे 27 लाख लोकांनी लाइक केले होते.   

 

बराक ओबामा दिसणार शिमोन पेरेज यांच्या डॉक्युमेंट्रीमध्येलॉस एंजिलिस, दि. 4 - इस्त्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष तसेच माजी पंतप्रधान शिमोन पेरेज यांच्या आयुष्यावर आधारित बनवण्यात येणा-या डॉक्युमेंट्रीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अभिनेत्री व गायिक बार्बरा स्ट्रायसँड दिसणार आहेत.  हॉलिवूड रिपोर्टरनं दिलेल्या वृत्तानुसार, नेव्हर स्टॉप ड्रीमिंग :  द लाईफ अँड लेगसी ऑफ शिमोन पेरेस ( 'Never Stop Dreaming: The Life and Legacy of Shimon Peres' ) ,असे डॉक्युमेंट्रीचे नाव आहे. ऑस्कर विजेता रिर्चड ट्रंक या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शक आहेत. तर निर्मिती मोरिआ फिल्म्स करत आहे. 2016 मध्ये या डॉक्युमेंट्रीवर काम करण्यास सुरुवात झाली आणि एक्सक्लुझिव्ह अशी  60 तासांची मुलाखत रेकॉर्ड करायची होती. मात्र सप्टेंबर 2016 मध्ये पेरेज यांचे अनपेक्षितपणे निधन झाले. शिमोन पेरेज यांच्यावरील डॉक्युमेंट्री सध्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती ट्रंक यांनी दिली आहे.