शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पाकिस्तानमधले 69 टक्के लोक इंटरनेटबाबत अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 12:43 IST

पाकिस्तानमधल्या वय वर्षं 15पासून ते 65 वर्षांपर्यंतच्या 69 टक्के लोकांना अजूनही इंटरनेट काय असतं याची माहिती नाही.

ठळक मुद्देपाकिस्तानमधल्या वय वर्षं 15पासून ते 65 वर्षांपर्यंतच्या 69 टक्के लोकांना अजूनही इंटरनेट काय असतं याची माहिती नाही.सूचना-संचार तंत्रज्ञाना(आयसीटी)च्या सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. पुरुषांच्या तुलनेत पाकिस्तानमधल्या महिला इंटरनेटचा 43 टक्के कमी वापर करतात.

इस्लामाबाद- पाकिस्तानमधल्या वय वर्षं 15पासून ते 65 वर्षांपर्यंतच्या 69 टक्के लोकांना अजूनही इंटरनेट काय असतं याची माहिती नाही. सूचना-संचार तंत्रज्ञाना(आयसीटी)च्या सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. खरं तर पाकिस्तानमधलं वृत्त पत्र असलेल्या डॉननं श्रीलंकेच्या थिंक टँक लिरनेएशियाकडून करण्यात आलेल्या आयसीटीच्या सर्व्हेचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.या सर्व्हेमध्ये पाकिस्तानातल्या 2 हजार कुटुंबीयांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये 15 वर्षांपासून 65 वर्षांच्या वयापर्यंतच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. 15 ते 65 वर्षांच्या लोकसंख्येमध्ये फक्त 30 टक्के लोकांना इंटरनेटसंदर्भात माहिती आहे. हा सर्व्हे 2017च्या ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत करण्यात आला होता. या सर्व्हेतून किती युजर्स आयसीटी सुविधांचा वापर करतात हे समोर आलं आहे.रिपोर्टनुसार, पाकिस्तानची टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (पीटीए)च्या वेबसाइटवर 152 मिलियन सक्रिय सेल्युलर सब्सक्रायबर असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सर्व्हेत फक्त पाकिस्तानच नव्हे, तर दुसऱ्या आशियाई देशांमधील इंटरनेट सेवेसंदर्भात जागरूकता कमी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पुरुषांच्या तुलनेत पाकिस्तानमधल्या महिला इंटरनेटचा 43 टक्के कमी वापर करतात. तर भारतात हे प्रमाण 57 टक्के असून, बांगलादेशमध्ये 62 टक्के आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान