शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी नेत्याच्या लाहोर मतदारसंघात झळकले मोदी, अभिनंदनचे फलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 06:55 IST

Pakistan : या फलकांत अयाज सादिक यांंच्यावर निशाणा साधण्यात आला असून अनेक फलकांत त्यांना देशद्रोही संबोधण्यात आले आहे. लाहोरच्या रस्त्यांवर झळकलेल्या फलकांत अयाज सादिक यांना विश्वासघातकी संबोधत त्यांची तुलना मीर जाफर यांच्याशी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाचे खासदार सरदार अयाज सादिक यांचा मतदारसंघ असलेल्या लोहोरमध्ये ठिकठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासोबत अयाज सादिक यांचे छायाचित्र असलेली भव्य फलके शनिवारी झळकली. ही फलके सोशल मीडियावरही झळकली आहेत.पीएमएल-एनचे खासदार अयाज सादिक यांनी आदल्या दिवशी पाकिस्तानच्या संसदेत असे सांगितले होते की,  भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने सुटका केली नसती, तर त्या दिवशी रात्री भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना त्या बैठकीत यांना चांगलाच घाम फुटला होता आणि त्याचे  पाय लटलटत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही फलके झळकली.या फलकांत अयाज सादिक यांंच्यावर निशाणा साधण्यात आला असून अनेक फलकांत त्यांना देशद्रोही संबोधण्यात आले आहे. लाहोरच्या रस्त्यांवर झळकलेल्या फलकांत अयाज सादिक यांना विश्वासघातकी संबोधत त्यांची तुलना मीर जाफर यांच्याशी करण्यात आली आहे. काही फलकांमध्ये सादिक यांना अभिनंदन वर्धमानच्या रूपात दाखविण्यात आले असून अनेक फलकांत त्यांना भारताचे समर्थक म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान