शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मोदी व शी जिनपिंग यांची दुसरी भेट फलदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 03:56 IST

चीनच्या पूर्वेकडील शातोंग प्रांताची राजधानी व प्रमुख बंदर असलेल्या चिंगदाओ शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीत द्विपक्षीय संबंध व व्यापार तसेच गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली.

चिंगदाओ (चीन) : चीनच्या पूर्वेकडील शातोंग प्रांताची राजधानी व प्रमुख बंदर असलेल्या चिंगदाओ शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीत द्विपक्षीय संबंध व व्यापार तसेच गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य अधिकबळकट करण्यावर चर्चा झाली.मोदी व शी जिनपिंग यांच्यात दोन करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यापैकी एक ब्रह्मपुत्रा नदीच्या जलप्रवाहासंबंधीची सर्व शास्त्रीय माहिती चीनने भारतास देण्याचा आहे. दुसºया कराराने भारतातून बासमती तांदळाची चीनमध्ये निर्यात करण्याचे ठरले.सदस्य देशांच्या प्रतिनिधीमंडळ बैठकीला मोदी उपस्थित राहिले. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झियोयेव यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व मोदी यांचीही शनिवारी उशिरा भेट अपेक्षित होती.भारत, पाकिस्तान, चीन, कझागस्तान, रशिया, ताजिकिस्तान, किरगिझीस्तान व उझबेकिस्तान हे देश ‘एससीओ’चे सदस्य आहेत. भारत व पाकिस्तानला गेल्या वर्षीच त्यात सामील केले. पूर्ण सदस्य म्हणून दोघांना ही परिषद महत्त्वाची आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीन