शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

नाइट क्लबमधून डान्सर्स मागवून 'न्यूड पूल पार्टी' करायचे बिल गेट्स, लेखकाचा खळबळजनक दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 00:28 IST

बिल गेट्स ऑफिसमध्ये रात्री आपल्या मित्रांना बोलावत आणि लोकल नाईट क्लबमधून डान्सर मागवून न्यूड पार्टी (Nude parties) करत.

वॉशिंग्टन - जगातील सर्वात मोठे अरबपती तथा Microsoftचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांची सौम्य प्रतिमा लोकांच्या मनात आहे. मात्र मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारे काही कर्मचारी आणि त्यांच्या बायोग्राफरने, असा खुलासा केला आहे, की अनेकांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. खरे तर, बिल गेट्स असे काम करू शकतात, असा कुणी विचारही करू शकत नाही.

ऑफिसमध्ये रात्री न्यूड पार्टी - बिझनेस इन्सायडरच्या एका रिपोर्टनुसार, बिल गेट्स मायक्रोसॉफ्टच्या आपल्या सुरूवातीच्या दिवसांत म्हणजे 80 आणि 90 च्या दशकात पार्ट्या करण्यात अत्यंत रममाण असायचे. इतके, की ते ऑफिसमध्ये रात्री आपल्या मित्रांना बोलावत आणि लोकल नाईट क्लबमधून डान्सर मागवून न्यूड पार्टी (Nude parties) करत. याशिवाय गेट्स यांना नाईट क्लबच्या डान्सर्ससोबत पूलमध्ये न्यूड होऊन पाण्याचा आनंद घ्यायलाही आवडायचे. त्यांच्यासाठी पार्टीत दारू पिणे सामान्य गोष्ट होती. हा खळबळजनक खुलासा अथवा रहस्याचा उलगडा त्यांच्याच बायोग्राफरने केला आहे. James Wallace असे त्यांचे नाव आहे.

Melinda-Bill Gates Love story : कशी होती बिल गेट्स यांची लव्हस्टोरी? इतक्या श्रीमंत माणसालाही आधी मिळाला होता नकार.....

रात्रीच्या वेळी करायचे न्यूड पार्टीचे आयोजन - James Wallace यांनी म्हटल्याप्रमाणे, बिल गेट्स आपल्या सुरुवातीच्या दिवसात अनेक वेळा सामान्य दिवसांप्रमाणे 17 तास काम करत नसत आणि रात्री न्यूड पार्टीचे आयोजन करत असत. वालेस यांनी सांगितले, की बिल गेट्स स्वतः न्यूड डान्सर्ससोबतच असायचे आणि ते त्यांना बाहेरून आणत असत. मात्र, या डान्सर्ससोबत गेट्स फिजिकल व्हायचे, की त्यांना पार्टीनंतर जाण्यास सांगायचे, हे त्यांना माहीत नाही, असेही वालेस यांनी म्हटले आहे. कम्प्युटर गॉसिप लिहिणाऱ्या Robert X. Cringely यांनी सांगितले की, मोठ्या कॉम्प्युटर एक्सपोमध्ये बिल किनोट स्पीकर असत आणि यानंतरच्या पार्टीत ते नेहमी प्रचंड दारू पित आणि त्यांना तत्काळ नशा चढत. 

पीआर टीम करायची छबी चमकावण्याचे काम - बिझनेस इन्सायडरच्या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे, की बिल गेट्स आपल्या ऑफिसेसमध्ये जे काही करत, त्यावरून जगाचे लक्ष हटावे म्हणून, त्यांची पीआर टीम त्यांची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेत. 1988 मध्ये बिल गेट्स जेव्हा एका अंतरराष्ट्रीय सेल्स मिटिंगमध्ये सहभागी झाले होते, तेव्हा त्यांनी यासाठी फ्रान्सच्या आल्प्समध्ये लेस आर्क्स स्की रिसॉर्ट भाड्याने घेतले होते. ते येथे हेलीकॉप्टरने गेले होते .

बिल गेट्स यांच्या घटस्फोटासाठी या महिलेला धरलं जात आहे जबाबदार, तिने दिली यावर प्रतिक्रिया...

तेव्हा केवळ 33 वर्षांचे बिल गेट ड्रिंकसाठी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत सहभागी झाले होते आणि सकाळी सूर्य उगवण्यापर्यंत पार्टी करत राहिले. त्यांनी एवढे ड्रिंक केले होते, की ते शुद्धीवरही नव्हते. सकाळी साधारणपणे 5 वाजता गेट्स आपल्या एका महिला कर्मचाऱ्यावर झोपलेले दिसले होते.

 

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसAmericaअमेरिका