शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मिशेल ओबामा यांना विचारला सेक्स लाइफबाबतचा प्रश्न, टीव्ही होस्टला मिळालं सडेतोड उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 12:22 IST

मिेशेल या नुकत्याच अमेरिकन होस्ट Jimmy Kimmel च्या टॉक शोमध्ये आल्या होत्या. त्या तिथे त्यांचा नवा शो Waffles + Mochi ला प्रमोट करण्यासाठी आल्या होत्या.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा या बिनधास्त आपली मतं मांडण्यासाठी ओळखल्या जातात. विषय कितीही संवेदनशील असो हुशारीने उत्तर देणं त्यांची सवय मानली जाते. त्यांचा हा अंदाज अनेकांना आवडतो.  पण असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे देण्याऐवजी त्यावर त्यांना फार राग येतो. असंच काही मिशेल यांच्यासोबत झालं. 

प्रश्नावर संतापल्या मिशेल ओबामा?

मिेशेल या नुकत्याच अमेरिकन होस्ट Jimmy Kimmel च्या टॉक शोमध्ये आल्या होत्या. त्या तिथे त्यांचा नवा शो Waffles + Mochi ला प्रमोट करण्यासाठी आल्या होत्या. बऱ्याच वर्षांनी मिशेल यांना या मुलाखतीत त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत बोलताना ऐकायला मिळालं. त्यांना लोकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. पण वाद तेव्हा झाला जेव्हा जिमीने मिशेल यांना त्यांच्या सेक्स लाइफबाबत खाजगी प्रश्न विचारला. हा प्रश्न होता की, मी आधीही तुम्हाला प्रश्न विचारला होता की, ज्या दिवशी सील टीमने बराक ओबामा यांच्या ऑर्डरवर ओसामा बिन लादेन मारलं होतं, त्या रात्री तुम्ही आणि तुमच्या पतीने लव मेकींग केलं होतं?

मिशेल यांचा बिनधास्त अंदाज

आता या प्रश्नावर मिशेल यांनी उत्तर तर नक्कीच दिलं. मात्र, हे उत्तर जिमीची बोलती बंद करण्यासाठी होतं. ओबामांच्या पत्नी मिशेल म्हणाल्या की, मला तुमच्या प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की, माहीत नाही का पण इतक्या महत्वपूर्ण मिशनचा तुम्हाला केवळ हाच भाग सर्वात महत्वाचा वाटतो? असं कधीच कुणाला वाटलं नाही. इतिहासातील कोणत्याही मुलाखतीत कदाचितच कुणी इतक्या खालच्या पातळीवर गेलं असेल, जेवढे तुम्ही गेलात.

मिशेल यांचं हे उत्तर सोशल मीडियावर ट्रेन्ड झालं आणि त्यांचा हा दमदार अंदाजही सर्वांना आवडला. याआधी मिशेल यांनी या अंदाजाच उत्तरे दिली आहेत.  दरम्यान मिशेल या त्यांच्या नव्या शो मुळे मुलाखती देत आहेत. एका दुसऱ्या मुलाखतीत मिशेल यांनी उल्लेख केला होता की, घरात बेस्ट कुक कोण आहे. जोपर्यंत त्या कुकींग करत होत्या त्यांचा जास्तीत जास्त वेळ किचनमध्येच जात होता. मुलाखतीत त्यांनी या डिपार्टमेंटमध्ये स्वत:पेक्षा ओबामा यांना बेस्ट मानलं होतं. 

टॅग्स :AmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय