शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत अवैधरित्या जाणाऱ्या 311 भारतीयांची पुन्हा मायदेशी रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 16:06 IST

आवश्यक कागदपत्रांची कमतरता

मेक्सिको सिटी -  अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 311 भारतीयांना पुन्हा मायदेशात परतावे लागले आहे. या भारतीयांना अमेरिकेत जाण्यासाठी जवळपास 25 ते 30 लाख रुपयांचा खर्च आला. तसेच, त्यांना यासाठी नाहक त्रास सोसावा लागला आणि परत भारतात पाठविल्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण पसरले आहे. 

गुरुवारी मेक्सिकोने 311 भारतीयांना अवैधरित्या देशात आल्यामुळे भारतात पाठविले. हे भारतीय नागरिक मेक्सिकोहून अमेरिकेत जाण्याची तयारी करत होते. मात्र, मेक्सिकोहून या सर्व भारतीयांची दिल्लीला रवानगी केली आली. हे सर्व भारतीय शुक्रवारी सकाळी बोईंग 747-400 चार्टर विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. याबाबत मॅक्सिकोच्या नॅशनल मायग्रेशन इंस्टिट्यूटकडून माहिती देण्यात आली आहे. 

आयएनएमकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 'ज्या भारतीयांना परत पाठविण्यात आले आहे. ते 60 फेडरल मायग्रेशन एजन्ट्सच्या माध्यमातून मेक्सिकोत पोहोचले होते. चौकशी केली असता त्यांच्याजवळ आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. आवश्यक असणारी कागदपत्रे नसतानाही गेल्या काही महिन्यांपासून हे सर्व जण त्याठिकाणी राहत होते.'

सुत्रांच्या माहितीनुसार, या सर्व नागरिकांनी 25-30 लाख रुपये एजन्टला दिले होते. या भारतीयांना मेक्सिको बॉर्डवरून अमेरिकेत पाठविण्याचे आणि नोकरी देण्याचे कारण देत एजन्ट्सनी त्यांच्याकडून पैसे घेतले. तसेच, या रक्कमेत विमान प्रवाससह मेक्सिकोत राहण्याची व्यवस्था केली असल्याचे समजते. 

आवश्यक कागदपत्रांची कमतरतामेक्सिकोच्या नॅशनल मायग्रेशन इंस्टिट्यूटच्या माहितीनुसार,  डिपॉर्ट करण्यात आलेल्या भारतींयाकडे याठिकाणी राहण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नव्हती. या सर्वांना इमिग्रेशन प्रशासनसमोर हजर करण्यात आले. मेक्सिकोच्या ओकासा, बाजा, कॅलिफॉर्निया, वरॉक्रूज, चिपास, सोनोरा, मेक्सिको सिटी, दुरंगो येथील प्रशासनासमोर सर्व अवैध प्रवाशांना हजर करण्यात आले होते. 

टॅग्स :AmericaअमेरिकाMexicoमेक्सिकोIndiaभारत