शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन उभयचर प्राण्याला वाचवण्यासाठी मेक्सिकोतील नन्सचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 15:35 IST

एकेकाळी मेक्सिकोच्या तळ्यांमध्ये हा प्राणी मोठ्या संख्येने आढळायचा. अक्सोलोतुलचं मेक्सीकोच्या इतिहासातही महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे.

मेक्सिको सिटी- पुराणामध्ये स्थान मिळालेल्या एका प्राण्याला वाचविण्यासाठी मेक्सिकोमधील चर्चच्या नन्स पुढे आल्या आहेत. नष्ट होण्याच्या मार्गावरील उभयचर प्रजातीला वाचविण्यासाठी या नन्स काम करत आहेत. या उभयचर प्राण्याचं नाव आहे 'अक्सोलोतुल'. ऐकायला-वाचायला थोडंसं अवघड नाव असलं तरी या उभयचर प्राण्याला मेक्सिको देशाच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. एकेकाळी मेक्सिकोच्या तळ्यांमध्ये हा प्राणी मोठ्या संख्येने आढळायचा. अक्सोलोतुलचं मेक्सीकोच्या इतिहासातही महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे. एक प्राचीन आणि पुराणांमध्ये उल्लेख असलेला प्राणी अशी त्याची ओळख आहे.    या प्राण्याचा उपयोग औषधातही केला जातो. या प्राण्यापासून कफ सिरप केले जाते. मेक्सिकोमध्ये या औषधाला भरपूर मागणी आहे. त्याच्या ग्राफिटीही मेक्सिकोमध्ये रस्त्यांवर दिसून येतात. पण त्यामुळेच त्याची मोठ्या प्रमाणात पकड होऊ लागली. औषध तयार करण्यासाठी पकडल्यामुळे आणि वाढत्या जलप्रदुषणामुळे त्यांची संख्या कमी होत गेली. एकवेळ हा प्राणी पूर्ण नष्ट होईल की काय अशी भीतीही निर्माण झाली. पण मेक्सीकोतील एका चर्चमधील नन्स या प्राण्याला वाचविण्यासाठी पुढे आल्या. त्यांनी या प्रजातीच्या काही जीवांची व्यवस्थित काळजी घ्यायला सुरुवात केली. आज त्या घेत असलेल्या काळजीमुळे अक्सोलोतुलची संख्या वाढत आहे. इंग्लंडमधील चेस्टर प्राणीसंग्रहालय तसेच मेक्सिकोतील मिखोकाना विद्यापीठ यांनी या मेक्सिकन नन्सच्या मदतीने या प्राण्याला नष्ट होण्यापासून वाचवलं आहे. याप्रकारचा अत्यंत विशेष असा उपक्रम मेक्सिकन चर्चने हाती घेतल्यामुळे जगभरातून या नन्सवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयhistoryइतिहास