शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : आकाशातून गिरक्या घेत खाली व्हॅनवर येऊन पडलं हेलिकॉप्टर, कॅमेरात कैद झाला थरारक अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 16:18 IST

हेलिकॉप्टरच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात हेलिकॉप्टर आकाशात कमी उंचीवर गिरक्या घेताना दिसत आहे.

मेक्सिकोमध्ये नेव्हीच्या एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेलिकॉप्टर उडता उडता खाली येऊन आधी एका व्हॅनवर आदळत आणि नंतर एका कारवर पडतं. त्यानंतर हेलिकॉप्टरच्या अनेक पार्ट्सचे तुकडे होतात. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक धावत जाऊन नेमकं काय झालं हे बघतात.

हेलिकॉप्टरच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात हेलिकॉप्टर आकाशात कमी उंचीवर गिरक्या घेताना दिसत आहे. गिरक्या घेता घेता ते एका चालत येणाऱ्या व्हॅनवर पडतं. सुदैवाने व्हॅन सुखरूप बाहेर पडते.

सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या अपघातात मेक्सिको सेनेचा एक जवान जखमी झाला आहे.ही घटना लॅटिन अमेरिकन देश मेक्सिकोच्या हिडाल्गो राज्यात घडली. व्हिडीओत बघू शकता की,  हेलिकॉप्टर कशाप्रकारे गिरक्या घेत खाली येऊन पडलं. 

मीडिया रिपोर्टनुसार, मेक्सिकोच्या नेव्हीचं हे हेलिकॉप्टर वादळाने प्रभावित झालेल्या काही भागात मदत पोहोचवण्याचा काम करत होतं. तेव्हाच काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला. जखमी जवानाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. असं सांगितलं जात आहे की, हे हेलिकॉप्टर वादळात अडकलं होतं. 

टॅग्स :Mexicoमेक्सिकोHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाSocial Viralसोशल व्हायरल