शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

भारतीय वंशाच्या मेघा राजगोपाल यांना ‘पुलित्झर’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 05:45 IST

आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंगमध्ये शिजियांग प्रांताच्या या वृत्त मालिकेसाठी राजगोपाल यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

न्यूयॉर्क : भारतीय वंशाच्या पत्रकार मेघा राजगोपाल यांना पुलित्झर पुरस्कार देण्यात आला आहे. अशांत शिंजियांग प्रांतात लाखो मुस्लिम लोकांना नजरकैदेत ठेवण्यासाठी चीनकडून बनविण्यात आलेले तुरुंग आणि अन्य ठिकाणांची माहिती त्यांनी सार्वजनिक केली होती. 

आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंगमध्ये शिजियांग प्रांताच्या या वृत्त मालिकेसाठी राजगोपाल यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. बजफीड न्यूजच्या राजगोपाल यांच्यासह दोन अन्य पत्रकारांना नावीन्यपूर्ण शोध पत्रकारितेसाठी पुलित्झर पुरस्कार देण्यात आला आहे. पत्रकारिता क्षेत्रात दिला जाणारा अमेरिकेतील हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. 

तंपा बे टाइम्सच्या नील बेदी यांना लोकल रिपोर्टिंगसाठी पुलित्झर पुरस्कार देण्यात आला आहे. याशिवाय कैथलीन मॅकग्रॉरी यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

काय आहे वृत्त... n २०१७ मध्ये चीनने शिंजियांग प्रांतात लाखो मुस्लिम लोकांना नजरकैदत ठेवले होते. तेव्हा राजगोपाल या पहिल्या अशा पत्रकार होत्या ज्यांनी या भागाचा दौरा केला. n त्यावेळी चीनने अशी कोणतीही जागा असल्याचा दावा फेटाळला होता. बजफीड न्यूजने पुलित्झर पुरस्कारासाठीच्या नोंदीत म्हटले होते की, या वृत्ताच्या प्रत्युत्तरात चीनच्या सरकारने पत्रकाराला गप्प करण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :chinaचीन