शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

पाकिस्तानमध्ये गहू अन् पीठासाठी लोकांची प्रचंड मारामार; उरले फक्त तीन आठवडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 10:50 IST

पाकवर संकट ओढावल्याने सौदी अरेबिया, रशिया, आदी देशांनी पाकला मदतीचा हात पुढे केला आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. येथील लोकांची गहू आणि पीठासाठी मारामार होत आहे. येथे महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. जानेवारी २०२२ मध्ये महागाई १३ टक्केच्या दराने वाढत होती, सध्या ती २५ टक्केच्या दराने वाढत आहे. 

पाकवर संकट ओढावल्याने सौदी अरेबिया, रशिया, आदी देशांनी पाकला मदतीचा हात पुढे केला आहे. सौदी अरेबियाने पाकमधील त्यांची गुंतवणूक १० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविली आहे.  त्याचवेळी गव्हाने भरलेली दोन रशियन जहाजे कराची बंदरात पोहोचली आहेत. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींविरोधात पाकमध्ये निदर्शने होत आहेत.

केवळ तीन आठवडे...

पाकिस्तान केवळ तीन आठवड्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंची आयात करू शकणार आहे. देशात मूलभूत गोष्टींचा तुटवडा आहे. त्यांची अवस्था श्रीलंकेसारखीच असू शकते, असे दिसते. डॉलरच्या तुटवड्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडण्याची भीती पाकिस्तानातील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

किती वाढल्या वस्तूंच्या किमती

(पाकिस्तानी रुपयात किंमत प्रती १ किलो)    ६ जाने २२     ५ जाने २३ कांदा    ३६     २२०चिकन     २१०     ३८३डाळ     १५०     २२८मीठ     ३२     ४९बासमती तांदूळ     ३६     २२०ग्रेटर नोएडा     ३७४     ५३२ब्रेड १ पॅकेट     ६५     ८९दूध १ लिटर     ११४     १४९

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय