शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मार्क झुकरबर्गच्या सुरक्षेची किंमत तब्बल ३ कोटी डॉलर्स!, आतापर्यंतच्या खर्चाची ही यादी पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 07:06 IST

फेसबुकचा (आता मेटा) संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्याचे कुटुंबीय यांच्या सुरक्षेवर त्याची कंपनी किती खर्च करत असेल असा तुमचा अंदाज आहे?

फेसबुकचा (आता मेटा) संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्याचे कुटुंबीय यांच्या सुरक्षेवर त्याची कंपनी किती खर्च करत असेल असा तुमचा अंदाज आहे? - दर  वर्षाला तब्बल २ कोटी ६८ लाख डॉलर्स. यात मार्क आणि त्याच्या कुटुंबीयांची दैनंदिन सुरक्षा, शिवाय  विदेशात प्रवास करताना सुरक्षेसाठी करावी लागणारी विशेष तरतूद, यासंबंधीचा इतर खर्च आणि झुकरबर्गच्या प्रायव्हेट जेटचा खर्च समाविष्ट आहे. झुकरबर्ग कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी २०१३ साली एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली. तेव्हापासून आजवर १२७ दशलक्ष डॉलर्स या व्यवस्थेवर कंपनीने खर्च केले आहेत. अर्थात, मार्क झुकरबर्ग हे जगातली सर्वात महाग सुरक्षा व्यवस्था असलेले व्यावसायिक ठरले आहेत. अमेझॉनचे जेफ बेझोस यांच्या सुरक्षेवर वर्षाला जेमतेम दीड दशलक्ष डॉलर्स खर्च होतात. गूगलचे सुंदर पिचई यांच्या सुरक्षेवर कंपनी सव्वाचार दशलक्ष डॉलर्स खर्च करते. त्यामानाने ॲपलचे टीम कुक यांच्या सुरक्षेसाठी सर्वात कमी; ६ लाख ३० हजार डॉलर्स खर्च येतो. 

टॅग्स :Mark Zuckerbergमार्क झुकेरबर्गFacebookफेसबुक