हल्ल्यात अनेक शांतिसैनिक ठार

By admin | Published: September 1, 2015 11:05 PM2015-09-01T23:05:30+5:302015-09-01T23:05:30+5:30

अल काईदाशी संबंधित अल शबाबच्या दहशतवाद्यांनी दक्षिण सोमालियात आफ्रिकन युनियनच्या तळावर मंगळवारी हल्ला केला

Many peacekeepers killed in the attack | हल्ल्यात अनेक शांतिसैनिक ठार

हल्ल्यात अनेक शांतिसैनिक ठार

Next

मोगादिशू : अल काईदाशी संबंधित अल शबाबच्या दहशतवाद्यांनी दक्षिण सोमालियात आफ्रिकन युनियनच्या तळावर मंगळवारी हल्ला केला. त्यात काही डझन शांती मोहिमेतील सैनिक ठार झाल्याचे समजते; परंतु त्याला दुजोरा मिळालेला नाही.
अल शबाबच्या दहशतवाद्यांनी भल्या पहाटे तळावर बॉम्ब असलेली कार धडकवली व नंतर तिच्यातील बंदूकधाऱ्यांनी गोळ्यांचा वर्षाव केला. अल शबाबने या हल्ल्यात ५० शांतिसैनिक ठार झाल्याचा दावा केला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Many peacekeepers killed in the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.