शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Manhattan Project : या ठिकाणी झाली होती पहिली अणुचाचणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 14:59 IST

आज 6 ऑगस्ट. 73 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला होता. त्यापूर्वी सुमारे  20 दिवस आधी...

आज 6 ऑगस्ट. 73 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला होता. त्यापूर्वी सुमारे  20 दिवस आधी अमेरिकेने जगातील पहिल्या अणुबॉम्बची चाचणी केली होती. अगदी एखाद्या रहस्यपटाला लाजवेल अशाप्रकारची गोपनीयता पाळून हा स्फोट घडवण्यात आला होता. 16 जुलै 1945 रोजी न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात घेण्यात आलेल्या या अणुबॉम्बच्या स्फोटाची तीव्रता पाहून या बॉम्बच्या निर्मात्यांनाही धक्का बसला होता. जगावर दुसऱ्या महायुद्धाचे ढग दाटून येत असतानाच्या काळात अमेरिकेने अणुबॉम्ब तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी 1939 पासून मेक्सिकोच्या वाळवंटातील एका ठिकाणी हा बॉम्ब तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धातील सर्वात संहारक अस्र असेल आणि तो बनवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांना पत्र लिहून सांगितले होते. हा बॉम्ब बनवण्यासाठी मॅनहॅटन प्रोजेक्ट नावाने एक प्रकल्प सुरू करण्यात आला. तसेच प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी एखाद्या अतार्किक संशोधनाचा देखावा निर्माण करण्यात आला. येथे सुमारे सव्वा लाख लोक काम करत होते. मात्र कुणाला संशय येऊ नये म्हणून प्रकल्पस्थळी ठरावीक जागेपर्यंत सर्वाना जाता येत असे. मात्र तिथे नेमके काय चालले ते कुणालाच कळत नव्हते. अखेर संपूर्ण तयारीनंतर 16 जुलै रोजी या बॉम्बची चाचणी घेण्यात आली. या बॉम्बच्या स्फोटाचा आवाज सुमारे 100 किमीपर्यंत ऐकू गेल्याचे सांगितले जाते. त्यानंतर जपानमधील हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. त्यातून या बॉम्बची विद्ध्वंसक क्षमता जगासमोर आली.   

टॅग्स :Hiroshima Nagasaki Bombingहिरोशिमा आणि नागासाकी अणुबॉम्बUnited Statesअमेरिका