शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मालदीवमध्ये सत्तांतर, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते सोलिह यांचा विजय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 03:14 IST

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अनेक राजकीय उलथापालथींनंतर आज अखेर मालदीवमध्ये सत्तांतर झाले आहे.

माले (मालदीव) - गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अनेक राजकीय उलथापालथींनंतर आज अखेर मालदीवमध्ये सत्तांतर झाले आहे. राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत वर्तमान राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना पराभवाचा धक्का देत अपक्ष उमेदवार इब्राहीम मोहम्मद सोलिह यांनी विजयाची नोंद केली आहे. सोलिह हे भारतासोबत दृढ संबंधांचे समर्थक असल्याने मालदीवमधील या निवडणुकीत सोलिह यांना मिळालेला विजय भारतासाठी सुचिन्ह मानला जात आहे.  मिहारू डॉट.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार सोलिह यांना आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमधील 92 टक्के मतांपैकी 58.3 टक्के मते मिळाली आहेत. देशातील निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करणाऱ्या ट्रान्सपरेंसी मालदीव या स्वायत्त संस्थेने सोलिह यांनी निर्णायक मताधिक्याने विजय मिळवल्याचे म्हटले आहे. तसेच विजय मिळवल्यानंतर केलेल्या भाषणात सोलिह यांना हा आनंद, अपेक्षा आणि ऐतिहासिक क्षण असून, आता देशात शांततामय मार्गाने सत्ता हस्तांतरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.  

 

टॅग्स :MaldivesमालदीवElectionनिवडणूकnewsबातम्या