शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा, देशाला त्यांची गरज; पाकिस्तानी नागरिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 10:13 IST

आमच्याकडे मोदी असते तर नवाझ शरीफ, बेनझीर, इम्रान किंवा जनरल परवेझ मुशर्रफ यांचीही गरज भासली नसती असं म्हणत नागरिक मोदींचे कौतुक करत आहेत.

इस्लामाबाद/नवी दिल्ली : अन्नासाठी मोताद झालेल्या पाकिस्तानाला आता भारताची आठवण होऊ लागली आहे. पाकिस्तानचे नागरिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत असून, मोदींना पाकिस्तानचे पंतप्रधान करा, अशी ते मागणी करत आहेत.

पाकिस्तानी यूट्यूबर सना अमजदचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिक मोदींचे कौतुक करताना दिसत आहेत. पाकचे नागरिक म्हणतात की, नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान असते तर तेथील लोकांना कमी किमतीत वस्तू खरेदी करता आल्या असत्या.

मोदींनी आमच्यावर राज्य करावे...एक नागरिक म्हणाला की, आमच्याकडे मोदी असते तर नवाझ शरीफ, बेनझीर, इम्रान किंवा जनरल परवेझ मुशर्रफ यांचीही गरज भासली नसती. पाकिस्तानला फक्त पंतप्रधान मोदींची गरज आहे. आम्ही मोदींचे नेतृत्व मानायला तयार आहोत. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की आम्हाला मोदी मिळावेत आणि त्यांनी आमच्या देशावर राज्य करावे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान