शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गांधीजींच्या पुतळ्याची नेदरलँडस्मध्ये विटंबना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 00:18 IST

अमेरिकेपाठोपाठ युरोपात पसरले लोण

अ‍ॅमस्टरडॅम : अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याचे लोण आता अमेरिकेतून युरोपात पोहोचले आहे. नेदरलँडस्ची राजधानी अ‍ॅमस्टरडॅममध्ये अज्ञात बदमाशांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. या पुतळ्याला बदमाशांनी स्प्रेद्वारे रंग फासला.डच वृत्तपत्र ‘मेट्रो’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, अ‍ॅमस्टरडॅममधील चर्चिलान येथे असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केली. पुतळ्याच्या चौथऱ्यावर ‘वर्णद्वेषी’ अशी टिपणी अज्ञातांनी ठळकपणे दिसेल, अशी लिहिली.शहराच्या एका अधिकाºयाने सांगितले की, आम्ही कोणत्याही प्रकारच्या तोडफोडीच्या विरोधात आहोत. अशा प्रकारची विटंबना अस्वीकारार्ह आहे. प्रतिमेची स्वच्छता करण्यात येईल.या विटंबनेमागे कोण आहे, याचा शोध अद्याप लागलेला नाही. पुतळ्याची देखभाल करणाºया संस्थेच्या एका कर्मचाºयाने सांगितले की, पुतळ्याच्या सफाईला अनेक तास लागू शकतात.सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या एका ७५ वर्षीय व्यक्तीला पुतळ्याची विटंबना झाल्याचे लक्षात आले. या व्यक्तीने सांगितले की, मी ४० वर्षांपासून येथे राहतो. मी यापूर्वी असे कधीही पाहिले नाही. मी अनेक वर्षांपासून हा पुतळा पाहतो.१९९० मध्ये गांधीजींच्या १२१ व्या जयंती दिनी चर्चिलानमध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी