शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींच्या पणतीला सात वर्षांचा तुरुंगवास; द. आफ्रिकेत ६० लाख रुपयांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 06:11 IST

South Africa : आशीष लता रामगोबिन या महात्मा गांधी यांची पणती आहेत. रामगोबिन यांना डरबनच्या न्यायालयाने ६२ लाख रुपये फसवणुकीच्या आरोपात ही शिक्षा सोमवारी सुनावली.

डरबन (दक्षिण अफ्रिका) : दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या आशीष लता रामगोबिन (५६) यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा म्हणून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. आशीष लता रामगोबिन या महात्मा गांधी यांची पणती आहेत. रामगोबिन यांना डरबनच्या न्यायालयाने ६२ लाख रुपये फसवणुकीच्या आरोपात ही शिक्षा सोमवारी सुनावली.पीडित व्यावसायिक एस. आर. महाराज यांनी सांगितले की, नफ्याचे आमिष दाखवून माझ्याकडून पैसे घेण्यात आले. माझी फसवणूक केली. महाराज यांनी लता यांना एक कन्साइमेंट इम्पोर्ट आणि कस्टम क्लीअर करण्यासाठी ६२ लाख रुपये दिले होते. परंतु, अशाप्रकारे कोणतेही कन्साइमेंट नव्हते. नफ्यातून काही वाटा एस. आर. महाराज यांना देऊ असे आमिष लता यांनी दिले होते. लता रामगोबिन या प्रसिद्ध मानवाधिकार इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची मुलगी आहे. 

फसवणुकीतूनउकळले पैसे-    कोर्टाने सांगितले की, लता यांनी महाराज यांना आयात आणि सीमाशुल्क भरण्यासाठी पैसे कमी पडतायेत. बंदरावर सामान उतरवून घेण्यासाठी पैशांची आवश्यकता असून या कामासाठी ६२ लाख रुपयांची गरज आहे.  खोटी कागदपत्रे दाखवली-    महाराज यांना समजले की, लताने दाखवलेली सर्व कागदपत्रे बनावट आणि खोटी आहेत. त्याआधारे त्यांनी लता रामगोबिन यांच्याविरोधात खटला दाखल केला. -    अशासकीय संस्था इंटरनॅशनल सेंटर फॉर नॉन व्हायलेन्समध्ये कार्यकारी संचालक असलेल्या रामगोबिनने स्वत:ला पर्यावरण, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता असल्याचे सांगितले.

टॅग्स :jailतुरुंगSouth Africaद. आफ्रिका