शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
6
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
7
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
8
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
9
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
11
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
12
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
13
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
14
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
15
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
16
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
17
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
18
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
19
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
20
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

चीनमध्ये ‘मॅजिक बनी’ सोशल मीडियावर व्हायरल

By admin | Published: March 28, 2015 12:00 AM

जागतिक पातळीवरील सोशल मीडियावर सध्या चीनमधील मॅजिक बनीची चर्चा सुरू आहे. जगात फारसा माहीत नसलेला हा प्राणी नामशेष होण्याची शक्यता असणारा अत्यंत गोड व छोटासा आहे.

बीजिंग : जागतिक पातळीवरील सोशल मीडियावर सध्या चीनमधील मॅजिक बनीची चर्चा सुरू आहे. जगात फारसा माहीत नसलेला हा प्राणी नामशेष होण्याची शक्यता असणारा अत्यंत गोड व छोटासा आहे. ६० वर्षांचे निवृत्त वनसंरक्षक ली विडाँग गेली ३० वर्षे मॅजिक बनीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सशासारखा दिसणारा हा सस्तन प्राणी फक्त चीनमध्ये आढळतो. आता फक्त १ हजार ली पायका राहिले असून, ते चीनमधील पांडापेक्षाही अधिक दुर्मिळ बनले आहेत. ली विडाँग यांना १९८३ साली प्रथमच मॅजिक बनी दिसला. पहिली भेट कशी झाली याचे वर्णनही ते करतात. ली विडाँग पर्वतावर चढत होते. चार तासांची चढण चढून पूर्ण दमछाक झाली असताना एक छोटा प्राणी पळत गेल्याचे दिसले. ते जवळच असलेल्या दगडाजवळ बसले आणि मागून दोन सशासारखे कान उभे राहिले. एक अत्यंत सुंदर असा छोटा प्राणी एकटक पाहताना आढळला. तीन वर्षे संशोधन केल्यानंतर विडाँग व त्यांच्या साथीदारांनी या प्राण्याचे नाव ली पायका असे ठेवले. (वृत्तसंस्था)