शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लंडनमधून चोरलेली आलिशान कार पाकमध्ये, ट्रेसिंग ट्रॅकरच्या मदतीने कार शाेधून काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 06:54 IST

कार कराचीतील उच्चभ्रू डीएचए सोसायटीतील एका बंगल्याच्या आवारात उभी आहे, अशी माहिती ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीकडून मिळाल्यानंतर पाकच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी शनिवारी या बंगल्यावर छापा मारला.

कराची : लंडनमधून चोरण्यात आलेली जवळपास ३ लाख डॉलरची (२ कोटी ३९ लाख १७ हजार ३९५ भारतीय रुपये) आलिशान बेंटले मल्सैन सेडान कारपाकिस्तानच्या कराची शहरात सापडली आहे. कार कराचीतील उच्चभ्रू डीएचए सोसायटीतील एका बंगल्याच्या आवारात उभी आहे, अशी माहिती ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीकडून मिळाल्यानंतर पाकच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी शनिवारी या बंगल्यावर छापा मारला. तेव्हा अधिकाऱ्यांना आत कार आढळून आली. चोरांना बेंटलेमधील ट्रेसिंग ट्रॅकर काढता आला नाही. त्यामुळे ब्रिटिश पोलिसांना कारचा अचूक ठावठिकाणा हुडकून काढता आला.तपासणीत कारचा नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे आढळले. चोरीला गेलेल्या कारच्या चेसीस क्रमांकासह अन्य माहिती पाकिस्तानी सीमाशुल्क विभागाला पुरवली होती. कराचीतील कारचा चेसीस क्रमांक ब्रिटिश पोलिसांनी दिलेल्या चेसीस क्रमांकाशी जुळला. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानcarकारEnglandइंग्लंडLondonलंडन