शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रावरही फिरता येईल आता कारमध्ये बसून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 07:51 IST

Lunar Terrain Vehicle: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा चंद्रावर चालणारी कार बनविणार आहे. अतिशय प्रतिकूल हवामान तसेच परिस्थितीमध्येही ही कार आपली कामे व्यवस्थित करू शकणार आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा चंद्रावर चालणारी कार बनविणार आहे. अतिशय प्रतिकूल हवामान तसेच परिस्थितीमध्येही ही कार आपली कामे व्यवस्थित करू शकणार आहे. ल्यूनार टेरेन व्हेईकल (एलटीव्ही) असे या कारला नाव देण्यात आले आहे. अमेरिकेने आता पुन्हा चंद्रमोहीम हाती घेतली असून, त्यासाठी उपकरणांची नासाकडून निर्मिती केली जाणार आहे. अमेरिका अंतराळवीरांना चंद्रावर पाठविणार आहे. त्यांना चंद्रावर सहजपणे भ्रमंती करता यावी यासाठी नासा एलटीव्ही तयार करणार आहे.

अतिशय दुर्गम भागातही जाणे शक्य होणारनासामधील शास्त्रज्ञ जेकब ब्लिचर यांनी सांगितले की, चंद्रावर ज्या अतिशय दुर्गम भागात पायाने चालत जाणे शक्य नाही, त्या भागांमध्ये एलटीव्ही या कारने अंतराळवीर जाणार आहेत. त्यामुळे अधिक सखोल संशोधन करणे शक्य होणार आहे. 

विविध तंत्रज्ञानाने एलटीव्ही सुसज्ज - चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन करण्यासाठी एलटीव्हीचा मोठा उपयोग होईल. त्यामध्ये ऊर्जा व्यवस्थापन, नेव्हिगेशन यंत्रणा, दळणवळणाची अत्याधुनिक साधने बसविण्यात येणार आहेत. - संशोधनासाठी, उपकरणांची ने-आण करण्यासाठी, चंद्रावरून विविध गोष्टींचे नमुने गोळा करण्यास एलटीव्हीचा वापर करतील. - आर्टेमिस मोहिमेच्या अंतर्गत अंतराळवीरांची पहिली तुकडी चंद्रावर २०२६ साली पाठविणार आहे. 

टॅग्स :scienceविज्ञानNASAनासा