शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Saudi Arabia Travel Ban: कोरोना निर्बंध पुन्हा परतू लागले! सौदीने भारतीयांसह १६ देशांच्या हवाई प्रवासावर बंदी घातली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 11:38 IST

सौदीच्या जनरल डायरक्टोरेट ऑफ पासपोर्ट कार्यालयाने शनिवारी हे आदेश जारी केले आहेत.

कोरोनाने जगभरात मोठे रुप धारण केले आहे. मंकीपॉक्सने देखील १२ देशांमध्ये हजेरी लावल्याने जगभरातील देशांचे धाबे दणाणले आहेत. सौदी अरेबियाने कोरोनाच्या भीतीने भारतासह १६ देशांच्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. 

सौदीच्या जनरल डायरक्टोरेट ऑफ पासपोर्ट कार्यालयाने शनिवारी हे आदेश जारी केले आहेत. या देशांमध्ये ईराण, तुर्की, येमेन, व्हिएतनाम, कांगो, इथिओपिया, व्हेनेझुएला सारख्या देशांचा समावेश आहे. सौदी गॅझेट या वृत्तपत्राने आपल्या बातमीत ही माहिती दिली आहे. 

सौदीचे जे लोक गैर अरब देशांची यात्रा करू इच्छितात त्यांच्या पासपोर्टची वैधता ही सहा महिन्यांपेक्षा जास्त असली पाहिजे. तर अरब देशांमध्ये प्रवास करण्यासाठी त्यांच्या पासपोर्टची वैधता ही ती महिन्यांपेक्षा जास्त असायला हवी. याचबरोबर आखाती संघटनेच्या देशांत प्रवास करायचा असेल तर त्यांच्या राष्ट्रीय ओळखपत्राची वैधता ही तीन महिन्यांपेक्षा जास्त असायला हवी असे नियम करण्यात आले आहेत. 

सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने जनतेला भरवसा दिला आहे की, अद्याप देशात मंकीपॉक्सचा कोणताही रुग्ण सापडलेला नाही. आरोग्य मंत्री अब्‍दुल्‍ला असीरी यांनी सांगितले की,  सरकारकडे मंकीपॉक्स संशयीत रुग्णांसाठी निरिक्षणात ठेवण्याची यंत्रणा आहे. जर मंकीपॉक्सचा रुग्ण सापडलाच तर देशाकडे त्याचा सामना करण्याची, उपचार करण्याची क्षमता आहे. 

शनिवारपर्यंत 12 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या 92 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. सौदी अरेबियात लाखो भारतीय काम करतात तसेच ये जा करतात. या प्रवास बंदीमुळे त्यांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाcorona virusकोरोना वायरस बातम्या