शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हमासने ओलांडल्या मर्यादा; इस्रायली महिलेवर बाप-लेकाचा सामूहिक अत्याचार अन् निर्घृण खून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 19:21 IST

Israel Hamas War : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात हमासच्या दहशतवाद्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Hamas Atrocities : इस्रायल आणि दहशतवादी संघटना हमास, यांच्यातील संघर्ष अद्याप शमलेला नाही. सातत्याने हमास इस्रायलवर छोटे-मोठे हल्ले करत असतो. हमासने तर इस्रायलच्या सीमेत घुसून अत्याचाराच्या सीमा ओलांडल्या. सध्या एका हमास दहशतवाद्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या एका गंभीर गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

या व्हिडिओमधील तरुणाने आपल्या वडिलांसोबत केलेल्या सामूहिक बलात्काराची कबुली दिली आहे. त्याने सांगितले की, त्या दोघांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान एका इस्रायली तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. जमाल हुसैन अहमद रादी(वय 47) आणि अब्दुल्ला(वय 18) अशी या दोन आरोपींची नावे आहेत.

काय म्हणाला अब्दुल्ला?या दहशतवादी पिता-पुत्राने 7 ऑक्टोबर रोजी किबुत्झ नीरमध्ये हे क्रूर कृत्य केले. अब्दुल्ला म्हणाला की, आधी माझ्या वडिलांनी महिलेवार बलात्कार केला, त्यानंतर मी आणि माझ्या चुलत भावाने केला. त्यानंतर वडिलांनी तिची हत्या केली. एका रिपोर्टनुसार, अब्दुल्लाने आणखी एका मुलीवर आणि त्याच्या वडिलांनी दोन महिलांवर बलात्कार केल्याचे कबूल केले आहे.

त्या दिवशी काय घडले?इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षादरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी हमास दहशतवाद्यांनी 400 लोकसंख्या असलेल्या किबुत्झ नीरमध्ये मोठा नरसंघार केला होता. त्या हल्ल्यात किमान 20 लोक मारले गेले, तर 80 जणांचे दहशतवाद्यांनी अपहरण करुन गाझा येथे नेले होते. तिथे त्यांच्यावर अनन्वीत अत्याचार करण्यात आले. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षInternationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी