शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan New Army Chief : असीम मुनीर होणार पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख, ISI चे होते प्रमुख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 14:06 IST

Pakistan New Army Chief : पाकिस्तान लष्करप्रमुख पदाच्या शर्यतीत असीम मुनीर यांचे नाव आघाडीवर होते.

लेफ्टनंट जनरल असीम मुनीर हे आता पाकिस्ताने नवे लष्करप्रमुख होणार आहेत. सध्याचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची जागा असीम मुनीर घेणार आहेत. जनरल कमर जावेद बाजवा हे 29 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, "पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांना जॉइंट चीफ ऑफ स्टाफ म्हणून आणि लेफ्टनंट जनरल सय्यद असीम मुनीर यांना लष्करप्रमुख म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे."

पाकिस्तान लष्करप्रमुख पदाच्या शर्यतीत असीम मुनीर यांचे नाव आघाडीवर होते. विशेष म्हणजे, लेफ्टनंट जनरल म्हणून असीम मुनीर यांचा चार वर्षांचा कार्यकाळ जनरल बाजवा यांच्या निवृत्तीच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी संपणार आहे, मात्र लष्करप्रमुखपद त्यांच्या निवृत्तीपूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांना सेवेत तीन वर्षांची मुदतवाढ दिली जाईल.

लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांना फ्रंटियर फोर्स रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले होते. जनरल बाजवा यांच्या नेतृत्वाखाली ब्रिगेडियर म्हणून दलाची कमान हाती घेतल्यापासून असीम मुनीर हे जनरल बाजवा यांचे जवळचे सहकारी आहेत. जनरल बाजवा हे त्यावेळी एक्स कॉर्प्सचे कमांडर होते.

असीम मुनीर हे आयएसआय प्रमुख होते2017 च्या सुरुवातीला असीम मुनीर यांना लष्करी गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आणि पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना आयएसआय (ISI) प्रमुख बनवण्यात आले. मात्र, आयएसआयचे अधिकारी म्हणून त्यांचा कार्यकाळ हा आतापर्यंतचा सर्वात लहान ठरला. कारण तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या आग्रहावरून आठ महिन्यांच्या आत त्यांच्या जागी लेफ्टनंट-जनरल फैझ हमीद यांची नियुक्ती करण्यात आली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानISIआयएसआय