शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महाभयंकर पुराने गिळले २०,००० लोक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 07:18 IST

Libya Flood: आफ्रिकन देश लिबियामध्ये त्सुनामीसारखा पाऊस आल्याने हाहाकार उडाला आहे. येथे मृतांची संख्या २० हजारांपेक्षा अधिक होण्याची भीती लिबियाच्या महापौरांनी व्यक्त केली आहे. या महापुरात संपूर्ण कुटुंबे वाहून गेली आहेत. 

काहिरा : आफ्रिकन देश लिबियामध्ये त्सुनामीसारखा पाऊस आल्याने हाहाकार उडाला आहे. येथे मृतांची संख्या २० हजारांपेक्षा अधिक होण्याची भीती लिबियाच्या महापौरांनी व्यक्त केली आहे. या महापुरात संपूर्ण कुटुंबे वाहून गेली आहेत. 

६,९०० जणांचा मृत्यू देशात आतापर्यंत झाला असून, ही आकडेवारी सतत वाढत आहे.  २० हजारपेक्षा अधिक जण बेपत्ता आहेत. उसामा अल हुसादी नावाच्या एका वाहनचालकाने सांगितले की, तो पत्नी आणि ५ मुलांना ४ दिवसांपासून शोधतोय. मात्र अजून ते नेमके कुठे आहेत याचा तपास लागलेला नाही.

२०,०००+  बेपत्ता३०,००० लोक बेघर लिबिया महापुरानंतर १० हजार लोकसंख्येचे शहर डेर्नाजवळ  २ धरणे फुटली आहेत. यामुळे शहर पूर्णपणे भुईसपाट झाले.  

या देशांकडून मदत : तुर्की, इटली, कतार, यूएई, इजिप्त, जॉर्डन, ट्युनिशिया, कुवेत, संयुक्त राष्ट्र, युरोपियन युनियन, अमेरिका 

कुजलेल्या मृतदेहांमुळे रोगराईचा उद्रेक?उद्ध्वस्त झालेल्या डेर्ना शहरात पाण्याखाली आणि ढिगाऱ्याखाली मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. मात्र मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळत आहेत. यामुळे प्राणघातक रोगांचा उद्रेक होण्याची भीती आहे. 

शहरात आल्या २० फुटांपेक्षा जास्त उंच लाटा...महापुरामुळे डेर्ना शहरात २० फुटांपेक्षा जास्त उंच लाटा उसळल्या होत्या. शोध पथके अनेकांचा शोध घेत आहेत. मात्र मृतदेह सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा दुपटीने वाढू शकतो. वादळ आणि पुराचा प्रचंड वेग यामुळे आम्ही संकटाचा सामना करू शकलो नाही.  - अब्लेल मोनीम अल घैथी, महापौर

 

टॅग्स :floodपूरInternationalआंतरराष्ट्रीय