शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

२४० जणांना सोडा; इस्रायलने हमासला बजावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 09:42 IST

इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हमासने दहशतवादी हल्ला केला. व त्यानंतर तिथे रक्तरंजित संघर्ष झाला.

तेल अवीव : हमासने ओलिस ठेवलेल्या २४० जणांची तत्काळ मुक्तता करावी, अशी मागणी इस्रायलने केली. त्याशिवाय तात्पुरत्या युद्धविरामाचा विचार केला जाणार नाही, असे इस्रायलने म्हटले आहे. गाझावरील कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्या देशाने ठामपणे सांगितले. इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हमासने दहशतवादी हल्ला केला. व त्यानंतर तिथे रक्तरंजित संघर्ष झाला. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ॲन्टोनी ब्लिंकन यांनी तीनदा इस्रायलचा दौरा केला आहे. गाझामध्ये युद्धविराम घेण्याची गरज आहे या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मांडलेल्या भूमिकेचा ब्लिंकन यांनी पुनरुच्चार केला. इस्रायल व हमासच्या संघर्षात जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी गाझामध्ये पुरेशी औषधे तसेच वैद्यकीय साधने नाहीत. (वृत्तसंस्था)

हिजबुल्लावर हल्ले-इस्रायलने लेबनॉनला लागून असलेल्या सीमाभागात शनिवारी हवाई हल्ले केले. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांनी इस्रायली सैन्याच्या चौक्यांवर हल्लाला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. -हिजबुल्लादेखील इस्रायलविरोधात लढत असल्याचे त्या संघटनेचा नेता सय्यद हसन नसरल्लाह याने शुक्रवारी जाहीर केले होते. त्यानंतर हिजबुल्लाने रॉकेटचा मारा केल्याने इस्रायलच्या लष्करी चौक्यांचे नुकसान झाले होते. 

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध