शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने इलेक्ट्रिशिअनला काम करण्यासाठी दिली घराची चावी, CCTV फुटेज पाहून बसला धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 14:59 IST

महिलेने सांगितलं की, जेव्हा घराचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तेव्हा तिच्या अनुपस्थितीत इलेक्ट्रिशिअन महिलेला घरात आणत होता. 

ब्रिटनला राहणाऱ्या एका महिलेने नुकताच तिच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. जे बघून तिला चांगलाच धक्का बसला. झालं असं होतं की, या महिलेने एका इलेक्ट्रिशिअनला घरातील काम करण्यासाठी हायर केलं होतं. पण तिला दिसलं की, इलेक्ट्रिशिअन महिला घरात नसताना दुसऱ्या महिलेला घरात आणत होता. ही महिला घराच्या मागच्या दाराने एन्ट्री घेत होती. 

Mumsnet वेबसाइटवर आयवी प्लांट नावाच्या यूजरने तिचा हा अनुभव सांगितला. महिलेने सांगितलं की, जेव्हा घराचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तेव्हा तिच्या अनुपस्थितीत इलेक्ट्रिशिअन महिलेला घरात आणत होता. 

आयवीनुसार, इलेक्ट्रिशिअनने घरातील काम करण्यासाठी 8 दिवस लावले होते. आतापर्यंत त्याने केवळ अर्धच काम केलं आहे. पण आयवीला असा प्रश्न पडला आहे की, तिने अनोळखी महिलेला घरात आणण्यावरून इलेक्ट्रिशिअनकडे तक्रार करावी की नाही.

सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, महिला घराच्या मागच्या दरवाज्यातून आत येत होती. हीच घटना दुसऱ्या दिवशीही घडली. आयवीनुसार, तिला हे चांगलंच माहीत आहे की, हा इलेक्ट्रिशिअन एकटाच काम करतो. 

आयवीने आपल्या  पोस्टमध्ये लिहिलं की, आता तिला या व्यक्तीकडून घरातील काम करून घेण्यास तिला फार असहज वाटत आहे. आता ती हा विचार करत आहे की, या व्यक्तीकडून चावी परत मागावी आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून काम करून घ्यावं. 

आयवीने लिहिलं की, इलेक्ट्रिशिअन सकाळी 8 वाजता येऊन 3 वाजता आपलं काम संपवतो. पण या सात तासांपैकी 4 तास तो या घरात आणलेल्या महिलेसोबत राहतो. आयवीने या व्यक्तीचे सोशल मीडिया अकाउंटही चेक केले. त्यानुसार घरात आलेली महिला त्याची पत्नीही नाहीये.  या वेबसाइटवर अनेक यूजर्सनी  आयवीच्या पोस्टवर चिंता व्यक्त केली आहे. काही लोकांनी या उदाहरणावरून घरमालकांनी किती सतर्क रहावं हे सांगितलं.

टॅग्स :LondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीय