शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कुवेतकडून भारतीयांना मोठा दिलासा! व्हिसा नियमांत शिथिलता; युद्धामुळे अडकलेल्यांसाठी 'ऑटोमॅटिक' मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 04:06 IST

Kuwait Visa Extension News: कुवेत व्हिसा नियमांत मोठी सूट; युद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना १ महिन्याची मुदतवाढ, वाचा सविस्तर!

इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे आखाती देशांमध्ये प्रवासावर मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कुवेत सरकारने तेथे अडकलेल्या विदेशी पर्यटकांसाठी आणि प्रवाशांसाठी दोन महत्त्वाच्या नियमांत सूट जाहीर केली आहे. कुवेतमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडियाद्वारे या निर्णयाची माहिती दिली असून, यामुळे हजारो भारतीयांना दिलासा मिळणार आहे.

१. व्हिजिट व्हिसा मुदतवाढ: जे लोक कुवेतमध्ये पर्यटनासाठी किंवा भेटीसाठी आले होते आणि युद्धामुळे परत जाऊ शकले नाहीत, त्यांच्या व्हिजिट व्हिसामध्ये १ महिन्याची (३० दिवस) वाढ करण्यात आली आहे. २. एबसन्स पिरीयडमध्ये वाढ : जे लोक कुवेतचे रेसिडेन्सी व्हिसाधारक आहेत पण सध्या कुवेतच्या बाहेर आहेत, त्यांच्यासाठी 'एबसन्स पिरीयड' (अनुपस्थितीचा काळ) ३ महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे.

फी आणि दंड माफ ही मुदतवाढ मिळवण्यासाठी कोणतीही अतिरिक्त फी किंवा दंड भरावा लागणार नाही. कुवेतच्या गृह मंत्रालयाने ही प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक पद्धतीने 'ऑटोमॅटिक' लागू केली आहे, त्यामुळे प्रवाशांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे विमान सेवा विस्कळीत झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kuwait Relaxes Visa Rules for Indians Amid Middle East Tensions

Web Summary : Kuwait eases visa rules for stranded Indian tourists and residents due to Middle East tensions, extending visit visas and residency absence periods automatically without fees.
टॅग्स :Iranइराणwarयुद्ध