शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

अमेरिकेत बांधणार काश्मीरमधील खीर भवानीचे मंदिर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 11:48 IST

काश्मीर खो-यातील खीर भवानी मंदिराची प्रतिकृती अटलान्टामध्ये साकारण्यात येणार असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. 

वॉशिंग्टन, दि. 1 -  काश्मीर खो-यातील खीर भवानी मंदिराचे दर्शन आता तुम्हाला अमेरिकेतही घेणे शक्य होणार आहे. कसे??? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला आहे का तर याचे उत्तर आम्ही पटकन देतो. काश्मीर खो-यातील खीर भवानी मंदिराची प्रतिकृती अटलान्टामध्ये साकारण्यात येणार असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. 

मीडियाद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील काश्मिरी लोकांनी येथे खीर भवानी मंदिराची प्रतिकृती साकारण्यासाठी जवळपास 20,000 डॉलर रुपये जमवले आहेत. अमेरिकेत अशा प्रकारचे हे पहिले मंदिर असेल, असेही या काश्मिरींचं म्हणणे आहे.  काश्मीर ओव्हरसीज असोसिएशन (केओए)चे आर्किटेक्ट तेज कौल यांनी सांगितले की, खीर भवानी मंदिराच्या प्रतिकृतीचं डिझाइन तसंच योजनेवर काम सुरू आहे. अटलान्टातील शिव मंदिरच्या 11.4 एकर परिसरात खीर भवानी मंदिर उभारण्यात येणार आहे. 

कौल यांनी सांगितले की, काश्मीरमधील हे मंदिर शिंपल्यातील मोत्याप्रमाणे चमकते. मंदिर उभारणीसाठी संगमरवराचाही वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या मध्य भागी संगमरवराची छत्रीदेखील आहे. अटलान्टातील काश्मिरींची अशी अपेक्षा आहे की येथेही अशाच प्रकारेच खीर भवानीचे भव्यदिव्य मंदिर असावे.

खीर भवानी मंदिरजम्मू काश्मीरमधील गान्दरबल जिल्ह्यातील तुलमुला गावात खीर भवानीचे मंदिर आहे. पारंपरिक प्रथेनुसार वसंत ऋतूमध्ये या मंदिरात खीरचा नैवेद्य देवीला जातो, यावरुन खीर भवानी असे नाव देवीला मिळाले. महारज्ञा देवी म्हणून देखील ही देवता ओळखली जाते.