शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आकाशाकडे लक्ष ठेवा, कधी मिसाईल येईल...; रशियाची आयसीसीच्या न्यायाधीशांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 16:12 IST

युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांच्या आरोपाखाली आयसीसीने रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना अटकेचे आदेश दिले आहेत. यामुळे रशिया खवळला असून आकाशाकडे लक्ष असुद्या, सुपरसॉनिक मिसाईल कधीही कोसळेल अशी धमकी दिली आहे. रशियाच्या सिक्युरिटी काऊन्सिलचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी देव आणि मिसाईलपासून वाचणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. 

युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांच्या आरोपाखाली आयसीसीने रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. आयसीसीला एक निरुपयोगी आंतरराष्ट्रीय संस्था म्हटले आहे. मेदवेदेव यांनी त्यांच्या टेलिग्राम खात्यावर लिहिलेल्या निवेदनात न्यायमूर्तींना आकाशाकडे लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. समुद्रात रशियन युद्धनौकेवरून डागलेले हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हेगमधील आयसीसीच्या मुख्यालयावर पडण्याची शक्यता आहे. हे मिसाईल थांबविणे न्यायालयाला अशक्य होईल. न्यायालय नाटोचे सदस्य नाही, त्यामुळे या हल्ल्यानंतर कोणतेही युद्ध सुरू होणार नाही. तसेच या हल्ल्याचा कोणाला कोणताही पश्चाताप होणार नाही, असे मेदवेदेव म्हणाले आहेत. 

अटक वॉरंट जारी झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी न्यायाच्या बाजूने असल्याचे म्हटले होते. युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांना पुतिन जबाबदार असल्याने हे वॉरंट योग्य असल्याचे समर्थन त्यांनी केले होते. 

तर दुसरीकडे रशियाने हे कोर्ट आपल्याला बांधील नसल्याचे म्हटले होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी अटक वॉरंट कादेशीररित्या रशियासाठी निरर्थक आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाचा रशिया सदस्य नाही. यामुळे त्यांचे कायदे आम्हाला लागू होत नाहीत, असे म्हटले होते. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन