शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी काठमांडू सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 13:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी जनकपूर भेटीनंतर आता नेपाळची राजधानी काठमांडू येथे जात आहेत. सकाळी त्यांनी जनकपूर येथे माता जानकीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते काठमांडूला जात आहेत.

काठमांडू- दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर असणाऱ्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी नेपाळची राजधानी सज्ज असल्याचे वृत्त नेपाळमधील द हिमालयन टाइम्स या वर्तमानपत्राने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनकपूर भेटीनंतर आता नेपाळची राजधानी काठमांडू येथे जात आहेत. सकाळी त्यांनी जनकपूर येथे माता जानकीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते काठमांडूला जात आहेत.

याबाबत बोलताना नेपाळच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते रामकृष्णा सुबेदी म्हणाले, नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि राष्ट्रीय तपासयंत्रणा विभाग सर्व ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी उतरले आहेत.काठमांडूच्या मेट्रोपोलिटन वाहतूक पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी जनकपूरवरुन काठमांडूला सर्वात जवळच्या मार्गाने पोहोचतील. ते येण्यापुर्वी केवळ 10 मिनिटे रस्त्यांवरील वाहतूक थांबविण्यात येईल आणि वाहनचालकांना 10 ते 20 मिनिटांपर्यंत वाहतूक थांबवावी लागेल. इतर दिवासांच्या तुलनेत आज सकाळपासून काठमांडू शहरात वाहतूक रहदारी कमी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी महत्त्वाची ठिकाणे स्वच्छ करुन सुशोभित करण्यात आली आहेत. आता दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडू येथे जाणार असून तेथे नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची ते भेट घेणार आहेत तसेच ते उपराष्ट्रपती नंदा बहादूर पन यांचीही भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी नेपाळचे पंतप्रधान के. पी ओली यांच्याबरोबर शिष्टमंडळासह विविध विषयांवर चर्चा करतील. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान अनेक करारांवर स्वाक्षरी करतील अशी माहिती देण्यात येत आहे. तसेच 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेल्या अरुण 3 प्रकल्पाचे ते उद्घाटन करतील. या प्रकल्पातून 900 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्माण होणार आहे. 

टॅग्स :NepalनेपाळNarendra Modiनरेंद्र मोदीKathmanduकाठमांडूJanakpurजनकपूर